श्रद्धा शशिधर

श्रद्धा शशिधर 'मिस युनिव्हर्स २०१७'मध्ये करणार भारताचं प्रतिनिधित्त्व

मानुषी छिल्लरने 'मिस वर्ल्ड २०१७' किताब पटकवल्यानंतर आता सार्‍यांचं लक्ष 'मिस युनिव्हर्स'कडे लागलं आहे. 

Nov 26, 2017, 03:39 PM IST

'MISS UNIVERSE 2017' मध्ये ही तरूणी करणार देशाचं प्रतिनिधीत्व

बंगळुरूची राहणारी श्रद्धा शशिधर अमेरिकेत २६ नोव्हेंबरला होत असलेल्या प्रतिष्ठीत ‘मिस यूनिव्हर्स स्पर्धा २०१७’मध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे.

Oct 13, 2017, 04:01 PM IST