शेतकऱ्याची आत्महत्या

सर देवाचं घर कुठंय, मला नंबर द्या; शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर लेकीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Hingoli Farmers Suicide News: हिंगोली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. शेतकऱ्याच्या मुलीने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे. 

Oct 27, 2023, 03:16 PM IST

बोंड अळीचा आणखी एक बळी, शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

शेतकऱ्याची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

Nov 7, 2020, 11:47 AM IST

अमरावतीत कर्जबाजारी आजारी शेतकऱ्याची आत्महत्या

शेतातील उत्पादनामध्ये झालेली घट आणि पुन्हा या वर्षी दुबार पेरणीच संकट अशा संकटात सापडलेल्या आजारी कर्जबाजारी  शेतकऱ्यांने आत्महत्या केली. 

Jul 31, 2020, 11:17 AM IST

कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीतही नाव न आल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

महाविकासआघाडी सरकारने हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता.

Mar 5, 2020, 12:44 PM IST

शेतकऱ्याची आत्महत्या, शिवसेना उमेदवार निंबाळकर यांच्या नावे चिठ्ठी

उस्मानाबादमध्ये आत्महत्या केलेल्या दिलीप ढवळे या शेतकऱ्याच्या चिठ्ठीत ओमराजे निंबाळकर हे जवाबदार आहेत असे लिहील्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Apr 13, 2019, 07:28 PM IST

कर्ज आणि दुबार पेरणीच्या संकटाने शेतकऱ्याची आत्महत्या

विदर्भात शेतकऱ्य़ाची आत्महत्या

Jun 23, 2018, 09:23 PM IST

यवतमाळ - शेतकऱ्याची आत्महत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 8, 2017, 08:21 PM IST

जळगावमध्ये २ कर्जबाजारी शेतक-यांची आत्महत्या

दोन कर्जबाजारी शेतक-यांनी आत्महत्या केलीय. धरणगाव तालुक्यातल्या दोनगाव इथले युवराज नत्थू बि-हाडे आणि निंभोरा इथले संजय जयराम चौधरी, अशी त्यांची नावं आहेत. युवराज बि-हाडे यांच्यावर विविध कार्यकारी सोसायटींचं ४५ हजारांचं, तर संजय चौधरी यांच्यावर ६४ हजार रुपयांचं कर्ज होतं.

Apr 16, 2017, 04:44 PM IST

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आळंदीमध्येही बंसीधर गिरे या शेतकऱ्याने सोमवारी आत्महत्या केली. मुळच्या परभणीच्या बन्सीलाल गिरे यांची जमीन सावकाराकडे गहाण होती. कर्जबाजारीपणामुळे ते आळंदीत आले. त्यांच्या मुलाला इथं नोकरी ही लागली. पण सावकारानं फोनवरून कर्जफेडीसाठी तगादा लावला. याला कंटाळून सोमवारी गिरे यांनी आत्महत्या केली.

Apr 12, 2016, 09:21 PM IST

लातूरमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

लातूरमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

Nov 23, 2015, 10:10 AM IST