शेतकरी

पीकपाणी : शेतकऱ्यांसाठी खरीप मेळाव्याचं आयोजन

शेतकऱ्यांसाठी खरीप मेळाव्याचं आयोजन

Jun 8, 2017, 06:34 PM IST

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून एक लाखाची मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गावात येईपर्यंत आपल्या मृतदेहाला अग्नी देऊ नका अशी चिठ्ठी लिहून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वीट गावातील शेतकऱ्यांनं आत्महत्या केलीय. 

Jun 8, 2017, 05:57 PM IST

तीन लाखांच्या कर्जाचा 'डोंगर'... साताऱ्यात शेतकऱ्याची आत्महत्या!

सोलापूरच्या करमाळामधील धनाजी जाधव या शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर साताऱ्यातही एका शेतकऱ्यानं कर्जाला कंटाळून आत्महत्या केलीय. 

Jun 8, 2017, 04:40 PM IST

शिवसेनेने रोखला मुंबई-गोवा महामार्ग

शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमुक्ती मिळत नाही, तोपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही, अशा घोषणा देते जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडीक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हातखंबा तिठा येथे मुंबई-गोवा महामार्ग रोखला. त्यामुळे काहीकाळ येथे वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आणि मार्ग मोकळा केला.

Jun 8, 2017, 12:35 PM IST

शेतकरी संप मागे : कृषी उत्पन्न बाजार समितींतील परिस्थिती पूर्वपदावर

शेतकरी संपामुळे ठप्प असललेल्या राज्य भरातल्या बाजार समित्या आता पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत.  आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ५२५ गाड्यांची आवक झालीय. 

Jun 8, 2017, 08:33 AM IST

महाराष्ट्रातला शेतकरी संकटात, उद्धव ठाकरे परदेशात

महाराष्ट्रातला शेतकरी संकटात असताना उद्धव ठाकरे मात्र परदेशात आहेत. 

Jun 7, 2017, 04:20 PM IST