मुंबई | १ नोव्हेंबरपासून पीओएस मशिनद्वारे खत विक्री
Oct 27, 2017, 07:51 PM ISTनांदेड | सोयाबिनच्या दरांवर शेतकरी नाराज
Oct 27, 2017, 06:11 PM ISTनंदुरबार | कापसाला जास्त भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2017, 06:10 PM ISTअमरावती | सोयाबिनच्या दरांवर शेतकरी नाराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2017, 06:05 PM ISTकर्जमाफीची आजची डेडलाईन चुकली; यादी कधी जाहीर होणार?
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारची पोलखोल झाली आहे. कारण पात्र शेतकऱ्यांची यादी अजूनही जाहीर झालेली नाही.
Oct 26, 2017, 07:51 PM ISTनाशिक : कर्जमाफीची रक्कम कधी मिळणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2017, 11:37 PM ISTपीकपाणी | बीड | ऑनलाईन नोंदणीला शेतकरी वैतागले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2017, 07:46 PM IST'मग शेतकऱ्यांना फसवता कशाला?'
कर्जमाफीची प्रक्रिया राबवताना घाई झाली आणि त्यामुळेच चुका झाल्याची कबुली सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिलीय.
Oct 25, 2017, 07:22 PM ISTमुंबई | 'मग शेतकऱ्यांना फसवता कशाला?'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2017, 05:39 PM ISTशेतकरी कर्जमाफीच्या यादीमध्ये घोटाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2017, 09:53 AM ISTदुर्दशा: कर्जमाफीची रक्कमही जमा नाही, शेतमालाला भावही पडले
शेतकऱ्यांच्या मागे लागलेला ससेमीरा इतक्यात संपण्याची चिन्हे नाहीत. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा एक रूपयाही शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा झाला नाही. त्यातच आता शेतमालाचे भावही प्रचंड घसरल्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे.
Oct 25, 2017, 09:17 AM ISTकर्जमाफीत मोठा घोळ; एकाच आधार कार्डवर १०० शेतकऱ्यांची नावे
शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसै जमा होण्याआधीच सरकारने मोठ्या उत्साहात कर्जमाफी प्रमाणपत्रांचेही वाटप केले. त्यात कहर म्हणजे ही कर्जमाफी दिवाळीची भेट असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र कर्जमाफीत मोठा घोटाळा झाल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे सरकारच्या धोरणांचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र असून, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.
Oct 25, 2017, 08:52 AM ISTकांद्याचा चढा दर... व्यापाऱ्यांची चांदी!
कांद्याला भाव अधिक भाव मिळतोय... मात्र या चढ्या भावाचा व्यापाऱ्यांनाच फायदा होताना दिसतोय.
Oct 24, 2017, 08:43 PM ISTसरकारी हमीभाव गेला चुलीत... व्यापारीच खातायत मलिदा!
यवतमाळ जिल्ह्यात व्यापाऱ्यांकडून मनमानी दरानं कापूस खरेदी केली जात असल्याचं उघड झालंय.
Oct 24, 2017, 08:10 PM IST