राज्यातल्या ५ जिल्ह्यांमध्ये पुन्हा गारपिटीचा इशारा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 04:38 PM ISTनगर परिषदेच्या आवारात शेतकऱ्याची आत्महत्या
नागपूरच्या काटोल तालुक्यात नगर परिषदेच्या आवारात एक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Feb 19, 2018, 07:23 PM ISTनागपूर । नगर परिषदेच्या आवारात शेतकऱ्याची आत्महत्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 19, 2018, 05:57 PM ISTसरकारने शेतकऱ्यांच्या हाती दिली आरोपींसारखी पाटी
अवकाळी पावसानं नुकासन झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करताना प्रशासनानं थट्टा चालवलीय की काय असा प्रश्न विचारला जातोय. शेतकऱ्याच्या नुकसानीचा पंचनामा करायला आलेले अधिकारी उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांचा आरोपी प्रमाणे फोटो काढत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
Feb 19, 2018, 11:31 AM ISTमंत्री रावते यांनी एका शेतकऱ्याला भरला दम
गारपिटीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्याऐवजी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एका शेतकऱ्याला चक्क दम भरलाय.
Feb 17, 2018, 04:08 PM ISTपीकपाणी : बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार?
पीकपाणी : बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार?
Feb 16, 2018, 10:37 PM ISTपीकपाणी : शेतकऱ्याला गूळ निर्मितीतून मिळतंय शास्वत उत्पन्न
पीकपाणी : शेतकऱ्याला गूळ निर्मितीतून मिळतंय शास्वत उत्पन्न
Feb 16, 2018, 10:08 PM ISTपीकपाणी : गारपिटीमुळे २५ हजार १३८ हेक्टरचं नुकसान
पीकपाणी : गारपिटीमुळे २५ हजार १३८ हेक्टरचं नुकसान
Feb 16, 2018, 09:55 PM ISTमुख्यमंत्र्यांची बेरोजगार तरुण आणि शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा
राज्यातील पोलीस विभागात लवकरच शंभर टक्के भरती केली जाईल... दोन टप्प्यांत ही भरती होईल, असं सांगतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले नाहीत, त्यांनाही कर्जमाफी दिली जाईल अशी घोषणा केली
Feb 15, 2018, 10:38 PM ISTगारपीटीमुळे संत्रे शेतातच सडले! शेतकऱ्यांना हुंदका आवरेना
नांदेड जिल्ह्यातील संत्रा बागा गारपिटीमुळे उध्वस्त झाल्या आहेत. शेतक-यांना या बागांवर लाखो रुपये खर्च केला होता. काहींनी विकत पाणी आणून बागा जगवल्या. यंदा फळंही मोठ्या प्रमाणात लागली होती.त्यामुळं शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र गारपिटीनं शेतकऱ्यांची सगळी स्वप्न धुळीस मिळवली आहेत. तोडणीला आलेल्या बागा जमिनदोस्त झाल्या आहे. रब्बी ज्वारीचीही तीच अवस्था झालीय.
Feb 15, 2018, 10:19 PM IST'ड्रोन कॅमेऱ्यानं तातडीनं व्हावेत शेतीच्या नुकसानीचे पंचनामे'
गारपीटीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास उशीर होत असून पिकांच्या नुकसानीचे गांभीर्य निघून जातंय.
Feb 15, 2018, 07:26 PM IST'कर्जबुडव्यांची संपत्ती जप्त करून शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवा'
'कर्जबुडव्यांची संपत्ती जप्त करून शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवा', अशी मागणी गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी केलीय.
Feb 15, 2018, 07:21 PM ISTगारपीटग्रस्तांना सरकार मदत करणार-पाडुरंग फुंडकर
फुंडकरांनी दिलेल्या माहितीनुसार १२ तारखेपर्यंत राज्यातल्या १ लाख ८७ हजार हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालंय.
Feb 15, 2018, 05:01 PM ISTवर्ध्यामध्ये गारपिटीचा कहर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 15, 2018, 12:04 AM ISTव्हॅलंटाईन डे निमित्त गुलाबांच्या किंमती वाढल्या, शेतकऱ्यांना मात्र फायदा नाही
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 10:46 PM IST