शेतकरी आंदोलन : मध्य प्रदेशात 'गाव बंद'चा मोठा परिणाम, १० जूनला भारत बंद
मध्य प्रदेशात शेतकरी आंदोलन सुरु आहे. आधी गावात सुरु झालेले हे आंदोलन व्यापक होत आहे. या आंदोलनाचा थेट परिणाम तीन शहरांवर झालाय.
Jun 2, 2018, 09:14 AM ISTशेतकरी संपाचा आज दुसरा दिवस; रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध
शिर्डीत पुणे-नाशिक महामार्गावर दुधाचा टँकर रिकामा करण्यात आला. संगमनेर तालुक्यात शेतकऱ्यांनी सरकारी धोरणाचा तीव्र निषेध केला.
Jun 2, 2018, 08:30 AM ISTशेतकरी आजपासून संपावर
राष्ट्रीय किसान महासंघानं आजपासून देशभरात १० दिवसांचं गाव बंद आंदोलन पुकारलंय. या १० दिवसात गावामधून शहरांमध्ये येणारी फळ, भाजीपाला आणि दूध यासारख्या जीवनावश्यक गोष्टींच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यताय.
Jun 1, 2018, 10:20 AM ISTऐतिहासिक शेतकरी संपाची आज वर्षपूर्ती, शेतकऱ्यांना काय मिळालं?
अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांब्यात गेल्या वर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांनी धरणं आंदोलन केलं होतं. त्या ऐतिहासिक संपाला आज एक वर्ष पूर्ण झालं.
Jun 1, 2018, 08:44 AM ISTशेतकऱ्यांचा १ मार्चपासून असहकार, मुख्यमंत्र्यांना निवेदन
कर्जमाफी आणि हमीभाव मागणीसाठी शेतकरी पुन्हा संपावर जाण्याची शक्यता आहे.
Feb 3, 2018, 12:43 PM ISTशेतकरी पुन्हा संपावर जाणार; रघुनाथ पाटलांचा इशारा
1 मार्च 2018 पासून शेतकरी पुन्हा संपावर जाणार अशी घोषणा शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी औरंगाबादेत केली आहे.
Dec 23, 2017, 09:11 AM ISTशेतकऱ्यांचा 1 मार्चपासून पुन्हा अन्यायाविरोधात एल्गार
1 मार्चपासून राज्यातील शेतकरी पुन्हा अन्यायाविरोधात एल्गार पुकारणार आहेत. 1 मार्च पासून शेतकरी पुन्हा संपावर जाणार आहेत.
Dec 22, 2017, 03:25 PM ISTपुणतांबातील शेतकरी म्हणतात, आमचा लढा संपलेला नाही!
आमचा लढा अजून संपलेला नाही. तर सध्या पाऊस पाणीचा काळ पाहून आम्हीच थोडं थांबलोय, असे मत पुणतांबातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
Jul 5, 2017, 07:30 AM ISTशेतकरी तातडीच्या कर्जाच्या प्रतीक्षेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2017, 06:05 PM ISTशेतकऱ्यांनंतर राज्य सरकारचे कर्मचारी संपाच्या तयारीत
शेतकऱ्यांच्या संपाचं वादळ अजून काही तासही झालेले नाहीत. तोच राज्य सरकारसमोर आणखी एका संपाचं भूत उभं राहिलंय. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संपाच्या तयारीत आहेत.
Jun 13, 2017, 03:20 PM ISTसुकाणू समितीने नवीन काय साध्य केलं?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2017, 09:23 PM ISTसुकाणू समितीत फूट नसल्याचे स्पष्टीकरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2017, 02:34 PM IST90 टक्के मागण्या मान्य तर रेलरोको करून काय मिळणार - चंद्रकांत पाटील
उर्वरीत 10 टक्के मागण्यावर उद्याच्या बैठकीत चर्चा होऊन मार्ग निघेल
Jun 10, 2017, 06:19 PM IST90 टक्के मागण्या मान्य तर रेलरोको करून काय मिळणार - चंद्रकांत पाटील
90 टक्के मागण्या मान्य तर रेलरोको करून काय मिळणार - चंद्रकांत पाटील
Jun 10, 2017, 06:03 PM ISTशेतकरी संपाची सुकाणू समितीची बैठक
शेतकरी संपाची सुकाणू समितीची बैठक माहीम कोळीवाड्यातील शेकाप भवनमध्ये सुरु आहे. या बैठकीसाठी राजू शेट्टी, जयंत पाटील, अजित नवले, अशोक ढवळे, प्रतिभा शिंदे, बी जी कोळसे पाटील, बैठकीसाठी उपस्थित आहेत. प्रहार संघटनेचे प्रतिनिधी देखिल उपस्थित आहेत.
Jun 10, 2017, 06:00 PM IST