शेतकरी मेळावा

उद्धव ठाकरे दुष्काळी दौऱ्यावर, शेतकरी मेळाव्याचे आयोजन

 उद्धव ठाकरे आज नांदगाव दौऱ्यावर असून, दुष्काळ पाहणी तसेच शेतकरी पीककर्ज व पिकविम्यासंदर्भात  शेतकऱ्यांशी  संवाद  साधणार  आहे.  

Jun 22, 2019, 10:02 AM IST

मेळाव्यासाठी लोकांना पैसे वाटप केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर पश्चिम महाराष्ट्रात आपली पकड मजूबत करण्याची एकही संधी भाजप दवडू इच्छीत नाही. त्याचाच परिपाक काल इस्लामपूरच्या मेळाव्यात झाला. पण या मेळाव्यातली गर्दी विकतची असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे. सांगली आणि परिसरात त्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. भाजपनं सगळे आरोप फेटाळलेत...एवढचं नाही, फासे राष्ट्रवादीवरच उलटवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

May 30, 2017, 05:18 PM IST

शेतकऱ्यांना कर्ज वाटल्याच्या फोटोमागचं सत्य

बातमीतला हा फोटो व्हॉटस अॅपवर दोन दिवसात चांगलाच व्हायरल झालाय. मोदींनी पाचशे, हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, कर्नाटकातील नेत्यांनी शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज वाटप केल्याची, चर्चा चांगलीच रंगली. 

Nov 10, 2016, 05:40 PM IST