शेतकरी नवरा हवा

शेतकरी नवराच हवा! उच्चशिक्षित तरुणीचा हट्ट, बापानेही अभिमानाने लेकीची इच्छा पुरवली

Girl Wants To Marry With Farmer In Nanded: शेतकरी मुलासोबतच लग्न करणार असा हट्ट एका उच्चशिक्षित तरुणीने केला. वडिलांनीही लेकीचा हट्ट पूर्ण केला आहे. 

 

Jul 9, 2023, 05:16 PM IST