इटलीतील एक व्हिडिओ शेअर करत ऋषी कपूर यांनी म्हटलं, 'अशी शिस्त पाहिजे'
लॉकडाऊन दरम्यान रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तीला इटली पोलिसांचा फटका
Mar 24, 2020, 10:19 AM ISTनागपूर | तुकाराम मुंढे यांच्या शिस्तीचा आणखी एक धडाका
Nagpur Mahapalika Employee Attending Office On Time
Feb 27, 2020, 03:50 PM IST'सैनिकांनी स्मार्टफोन, सोशल मीडिया वापरावा पण... शिस्तीत'
'आपल्याला याचा वापर आपल्या फायद्यासाठी करावा लागेल'
Sep 4, 2018, 11:56 AM ISTयूट्यूबचं हे धोरण टेलव्हिजनमध्ये आलं तर?
टेलव्हिजनमध्ये सुमार दर्जाच्या गोष्टी, बातम्या म्हणून प्रसारीत करण्यात येतात, त्या पुन्हा कधीच दिसणार नाहीत, आणि टेलव्हिजन मीडियामध्ये नकळत पणे बातम्या सादर करताना एक आदर्श आचार संहिताच लागू होईल.
Oct 22, 2017, 09:13 PM ISTएक्स्प्रेस हायवे |जड वाहनांना शिस्त लावण्यासाठी बॅरिअर्स
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे वर अवजड वाहनांना शिस्त लावण्याचे अनेक उपाय आजपर्यंत करण्यात आले.
May 9, 2017, 09:10 AM ISTपीएमपीला शिस्त लावण्यासाठी तुकाराम मुंढेंचे धडाकेबाज निर्णय
कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या हाती पुण्यातील पीएमपीची सूत्र येताच पीएमपी पुन्हा चर्चेत आली आहे. मुंढे यांनी पहिल्या दिवसापासूनच सुरु केलेल्या धडक मोहिमेमुळं पुणेकर प्रवाश्यांच्या पीएमपी बाबतच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीची दशा आणि दिशा जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
Apr 3, 2017, 09:46 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत घडवलं शिस्तीचं दर्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या शिस्त या गोष्टीसाठी देखील जाणले जातात. पंतप्रधान मोदी हे शिस्तीचं खूप कटाक्षाने पालन करतात आणि इतरांना ही करण्यासाठी सांगतात.
Mar 12, 2016, 09:49 AM ISTमिलिट्रीची शिस्त मोडून मुलीचं वडिलांना अलिंगन
मिलिट्रीची शिस्त तिच्या जगात अजून नाही. मात्र तिच्या बाबांनाही मुलीला गळा भेट घेण्यापासून स्वत:ला रोखता आलं नाही.
Oct 11, 2015, 12:44 PM ISTबिग बॉसमुळे एका दिवसात गावाला शिस्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2015, 09:35 PM ISTसरकारी बाबूंना मोदी सरकारचे शिस्तीचे धडे
कार्यालयात रमत-गमत आणि उशिरा येणाऱ्या सरकारी बाबूंना, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चांगलाच धडा शिकवला. मंत्रालयात उशिरा येणाऱ्या लेटलतीफ २०० सरकारी कर्मचाऱ्यांना दणका दिला. जावडेकरांनी या कर्मचाऱ्यांची एक दिवसाची किरकोळ रजा कापून घेत त्यांना घरी परत पाठवलं.
Jul 1, 2014, 05:12 PM ISTमोदी सरांकडून खासदारांना शिस्तीचे धडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 07:29 PM IST