महाड येथे शिवसृष्टी प्रमाणे भिमसृष्टी साकारणार; आमदार भरत गोगावले यांची मोठी घोषणा
Mahaparinirvan Din 2024: महाड येथे शिवसृष्टी प्रमाणे भिमसृष्टी साकारली जाणार आहे. आमदार भरत गोगावले यांनी ही घोषणा केली आहे.
Dec 6, 2024, 03:53 PM ISTपुणे । पुरंदरेंच्या पाठिशी उदयनराजे । केली शिवसृष्टीची पाहणी
पुण्यात शिवसृष्टी उभी राहत आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पनेतून ही शिवसृष्टी आकार घेत आहे. आज साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पाहणी केली. आपण पुरंदरेंच्या पाठिशी, असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.
Jun 2, 2019, 10:55 PM IST'शिवसृष्टी'साठी पुरंदरेंना सरकारकडून ५ कोटींचा धनादेश सुपूर्द
पुणे महापालिकेच्या शिवसृष्टी प्रकल्पाचं काम प्रलंबित असताना बाबासाहेब पुरंदरेंच्या प्रकल्पासाठी निधी देण्यावरून राजकीय वाददेखील उफाळून आलाय
May 12, 2018, 10:06 PM ISTपुरंदरेंच्या 'शिवसृष्टी'वरून राजकीय वातावरण तापलं
महापालिकेच्या शिवसृष्टीला सरकार जागा द्यायला तयार नाही... आणि दुसरीकडे मात्र बाबासाहेबांच्या शिवसृष्टीला मदत केली जातेय.
May 12, 2018, 09:38 PM ISTपुणे | शिवसृष्टीला संभाजी ब्रिगेडचा विरोध
पुणे | शिवसृष्टीला संभाजी ब्रिगेडचा विरोध
May 12, 2018, 09:18 PM ISTपुण्यात साकारणार शिवसृष्टी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 13, 2018, 11:41 PM ISTनितीन देसाईंनी तयार केला पुण्यातील ‘शिवसृष्टी’चा आराखडा
पुण्यामध्ये शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव आहे. जागेच्या प्रश्नामुळे तो गेले कित्येक वर्षे रखडला होता. आता मात्र मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.
Feb 12, 2018, 04:53 PM ISTपुण्यात साकारणार अशी 'शिवसृष्टी'
Mumbai Shivshushti Of Pune Designed By Nitin Desai
Feb 12, 2018, 01:35 PM ISTराज्य सरकारकडून ही पुणेकरांची फसवणूक - अजित पवार
राज्य सरकारकडून ही पुणेकरांची फसवणूक होत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
Feb 12, 2018, 11:16 AM ISTसरकारकडून पुणेकरांची फसवणूक, 'शिवसृष्टी'वरुन अजित पवारांची टीका
राज्य सरकारचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत.
Feb 11, 2018, 09:15 PM ISTसरकारकडून पुणेकरांची फसवणूक, 'शिवसृष्टी'वरुन अजित पवारांची टीका
Feb 11, 2018, 08:13 PM ISTपुणे । शिवसृष्टीचा नवा वाद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 7, 2018, 09:41 PM ISTअखेर पुण्यातील शिवसृष्टीचा मार्ग मोकळा, पण श्रेयवाद पेटला
मेट्रो स्टेशनच्या सिग्नलवर अडकलेल्या पुण्यातील शिवसृष्टीचा मार्ग मुख्यमंत्र्यांनी मोकळा केलाय.
Feb 7, 2018, 08:22 PM ISTमेट्रो स्टेशन - शिवसृष्टीच्या जागेवर अखेर निर्णय
कोथरुड कचरा डेपोच्या जागेवर मेट्रो स्टेशन की शिवसृष्टी उभारायची? याविषयीचा निर्णय घेण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
Feb 6, 2018, 05:32 PM IST