शिवतिर्थ

Uddhav Thackeray Arrives On Stage PT1M6S

मुंबई | शिवतिर्थावर उद्धव ठाकरे यांचं आगमन

मुंबई | शिवतिर्थावर उद्धव ठाकरे यांचं आगमन

Nov 28, 2019, 07:40 PM IST

'सुप्रियासोबत मी शिवतिर्थावर जाणार पण...'

राष्ट्रवादीतर्फे जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतील अशी माहिती अजित पवार यांनी दिली. 

Nov 28, 2019, 03:22 PM IST

देवेंद्र फडणवीस शिवतिर्थावर येताच शिवसैनिकांची घोषणाबाजी

देवेंद्र फडणवीस शिवतिर्थावर येताच शिवसैनिकांची घोषणाबाजी

Nov 17, 2019, 02:44 PM IST

शिवतिर्थावर आज होणार 'राज'गर्जना

गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्तानं मनसेचे कार्यकर्तेही सज्ज झालेत आणि शिवाजी पार्कही....मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्यावर्षी पक्षाच्या नव्याने सुरू झालेल्या या परंपरेत खंड पडला होता...पण आता सर्व काही ठीक आहे...आणि पक्षही नवी उभारी घ्यायच्या तयारीत आहे...गुढीपाडव्याला सायंकाळी सर्वांचेच लक्ष असेल ते राज ठाकरे यांच्या भाषणाकडे..

Mar 18, 2018, 08:38 AM IST