शिपाई

राज्यातील शाळांमधील शिपाई पद रद्द करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय

 अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील (Secondary and higher secondary schools) शिपाई (Peon) पद रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारच्या (Maharashtra Government) शालेय शिक्षण विभागाने (Education Department) घेतला आहे.  

Dec 12, 2020, 07:05 AM IST

केडीएमसीच्या अधिकाऱ्याला आणि शिपायाला कोरोनाची लागण

कल्याणमध्ये आणखी २ जण कोरोना पॉझिटिव्ह

May 29, 2020, 05:31 PM IST

मालाडच्या शाळेत चार वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

मालाड पूर्वेतील गोविंद नगर येथे पोद्दार इंटरनॅशनल शाळेत नर्सरीत शिकत असणाऱ्या अवघ्या चार वर्षांच्या मुलीवर शाळेतील शिपायाने वॉशरूममध्ये लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Aug 8, 2017, 11:12 PM IST

तुरूंगातील कैद्यांनी केली शिपायाला मारहाण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 30, 2017, 01:23 PM IST

...जेव्हा महिला पोलीसही ठरते सामूहिक बलात्काराची शिकार

उत्तरप्रदेशमध्ये इटाहून झाशीला ड्युटीवर गेलेल्या महिला कॉन्स्टेबलही सामूहिक बलात्काराची शिकार ठरल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलंय. 

Oct 6, 2015, 03:36 PM IST

शिपाई पदाच्या ३६८ जागांसाठी चक्क २३ लाख अर्ज, बी टेक- पीएचडी धारक उमेदवार

उत्तर प्रदेश सरकारने शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. एकूण ३६८ पदांसाठी थोडे थोडके नव्हेत तब्बल २३ लाख उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे या पदासाठी चक्क २५५ पीएच डी पदवीप्राप्त आहेत.

Sep 16, 2015, 05:29 PM IST

शिपाई अविनाश चोगले ५०व्या वर्षी दहावी पास, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

मंत्रालयात शिपाई म्हणून काम करणारे अविनाश चोगले हे वयाच्या ५०व्या वर्षी दहावी पास झाले आहेत. २८व्या प्रयत्नात त्यांनी हे यश मिळवलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास पेढा भरवून त्यांचं अभिनंदन केलं. 

Jun 9, 2015, 07:11 PM IST

भाजप आमदारपुत्रानं दिली शिपाई होण्यासाठी मुलाखत

आपल्या मुलांनी आपल्याच पावलावर पाऊल ठेवत राजकीय क्षेत्रात पदार्पण करावं, राजकारण गाजवावं अशी बहुतांश राजकारण्यांची मनीषा असते. परंतु राजस्थानातील भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराची मात्र अशी काही इच्छा दिसत नाही. म्हणूनच त्यांच्या मुलानं शुक्रवारी अजमेरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदासाठी (शिपाई) मुलाखत दिली.

Mar 22, 2015, 06:51 PM IST

१०वी पाससाठी बँकेत नोकरी, करा लवकर अर्ज

 तुम्ही केवळ १० वी पास आहात आणि तुम्ही विचार करत असाल की आपल्या सरकारी नोकरी कशी मिळेल, तर तुमचा शोध संपला आहे. सब स्टाफ कॅडर अंतर्गत बँक ऑफ इंडियामध्ये शिपाईच्या रिक्त पदांसाठी जाहिरात जारी करण्यात आली. आहे.  अर्ज करण्यासाठी आपल्या दहावी पास होणे आवश्यक आहे. 

Nov 24, 2014, 07:51 PM IST