शिक्षा

सोशल मीडियात 'त्या' कमेंट करणाऱ्यांनो सावधान

सध्याच्या काळात लहान-लहान गोष्टींवरही अनेकजण ट्रोल करण्यास सुरुवात करतात

Oct 15, 2017, 05:38 PM IST

सात मुलींना रात्रभर हॉस्टेलबाहेर राहण्याची दिली शिक्षा

अहिल्या देवी विद्यापीठातील सात विद्यार्थीनींना हॉस्टेलमधून रात्रभर बाहेर राहण्याची शिक्षा देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

Oct 6, 2017, 08:52 PM IST

कुवैतनं १५ भारतीय कैद्यांची शिक्षा केली कमी

कुवैत तुरुंगातील १५ भारतीय कैद्यांची देहदंडाची शिक्षा रद्द करण्यात आलीय... ही शिक्षा कमी करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. 

Sep 30, 2017, 07:08 PM IST

... म्हणून बॉसने तिला दिली ही शिक्षा

एका महिलेला चिकटपट्ट्यांनी गुंडाळून भिंतीवर टांगलेल्या अवस्थेतील फोटो सध्या सोशल मीडीयामध्ये व्हायरल होत आहे.

Sep 28, 2017, 11:39 AM IST

संजय देशमुखांची इतक्यात शिक्षा संपणार?

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांना ऑनलाईन असेसमेंटच्या वादग्रस्त निर्णयानंतर  ९ ऑगस्टपासून सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. मात्र आता रजा संपली असून पुन्हा रुजू होण्याची इच्छा देशमुखांनी व्यक्त केली आहे.

Sep 7, 2017, 10:12 PM IST

फाशीची शिक्षा झाल्यानंतर फिरोजनं झटकला सालेमचा हात!

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषींना आज टाडा कोर्टानं शिक्षा सुनावली. 

Sep 7, 2017, 06:25 PM IST

राष्ट्रगीताचा अवमान केला तर खबरदार!

खबरदार, यापुढे राष्ट्रगीताचा अवमान केला तर अशा व्यक्तींना १५ वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो. चीनी संसदेनं हा कडक कायदा संमत केलाय. येत्या १ ऑक्टोबरपासून हा कायदा देशभर लागू होणार आहे.

Sep 2, 2017, 05:50 PM IST

राम रहीमच्या शिक्षेवर बाबा रामदेव म्हणतात...

डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंहला सीबीआय कोर्टाने तब्बल २० वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

Aug 28, 2017, 10:03 PM IST

राम रहिम यांना शिक्षेनंतर हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

दोन साध्वींवर बलात्कार प्रकरणी राम रहिमला सीबीआय कोर्टाने १० वर्षाची शिक्षा सुनावली आहे. हरियाणा सरकारने राज्यात सुरक्षा व्यवस्थेची स्थिती जाणून घेण्यासाठी आपात्कालीन बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर या बैठकीचं नेतृत्व करणार आहेत. या बैठकीत राज्यात हिंसा पसरु नये म्हणून योग्य ती सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. याबाबत चर्चा करुन योग्य ते आदेश दिले जाणार आहेत.

Aug 28, 2017, 05:19 PM IST

गुरमीत राम रहीमला दहा वर्षांची शिक्षा

बलात्कार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Aug 28, 2017, 03:38 PM IST

'सॅमसंग' कंपनीच्या वारसदाराला पाच वर्षांचा तुरुंगवास

दक्षिण कोरियातील एका न्यायालयाने सॅमसंग कंपनीचे वारसदार ली जे योंग यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात योंग यांना न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

Aug 25, 2017, 06:21 PM IST