याकूब मेमनला फाशी ठोठावणाऱ्या निवृत्त न्यायाधीश प्रमोद कोदेंची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2015, 05:23 PM ISTयाकूबला ३० जुलै रोजी फाशी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2015, 04:13 PM IST१९९३ मुंबई बॉम्बस्फोट मालिका | याकूबला ३० जुलै रोजी फाशी
याकूब मेमनला फाशी ३० जुलै रोजी फाशी देण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. याकूब मेमन हा मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा आरोपी आणि बॉम्बस्फोटाचा मास्टर माईंड टायगर मेमनचा भाऊ आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज याकूब मेमनची शिक्षा कमी करण्याची याचिका फेटाळून लावली आहे.
Jul 21, 2015, 03:31 PM IST२२ वर्षानंतर अखेर याकूब मेमनला फासावर चढवणार
२२ वर्षानंतर अखेर याकूब मेमनला फासावर चढवणार
Jul 15, 2015, 10:59 AM IST२२ वर्षानंतर अखेर याकूब मेमनला फासावर चढवणार
1993च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमन याला येत्या 30 जुलै नागपुरात फासावर लटकवण्यात येणार आहे. या प्रकरणातील ही पहिलीच फाशी असेल.
Jul 15, 2015, 09:11 AM ISTही कोणती शिक्षा ; १३ वर्षाच्या मुलाला मरेपर्यंत मारलं
बांगलादेशातील एक व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होतोय, या व्हिडीओत काही लोकांनी एका १३ वर्षाच्या मुलाला मरेपर्यंत मारल्याची घटना कैद झाली आहे.
Jul 14, 2015, 05:07 PM ISTशाळेत मुलांना अशी कशी शिक्षा ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 13, 2015, 10:06 PM ISTसौदीमध्ये ब्लॉगरला फटक्यांची शिक्षा
सौदी अरेबियातील रियाधमध्ये एका ब्लॉगरला फटक्यांची शिक्षा देण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून इस्लाम धर्माचा अपमान केल्याबद्दल ही शिक्षा सुनावण्यात आली.
Jun 10, 2015, 02:35 PM ISTगुप्तपणे फाशी देणं बंद, सुप्रीम कोर्टाचा निर्णय
गु्न्ह्यात दोषी ठरलेल्याना आता गोपनीयपणे किंवा घाई घाईनं फाशी देता येणार नसल्याचं मत सुप्रिम कोर्टानं व्यक्त केलंय.
May 29, 2015, 09:00 PM ISTशोएबवरचा ७० लाखांचा दंड आणि पाच वर्ष बॅन करण्याचा निर्णय रद्द
पाकिस्तानचा माजी गोलंदाज आणि कमेंटेटर शोएब अख्तर याला लाहोर हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळालाय.
May 21, 2015, 02:52 PM ISTइजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष मोर्सी यांना मृत्यूदंडाची शिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 17, 2015, 10:52 AM ISTबलात्कारप्रकरणी ७५ वर्षीय फोटोग्राफरला १० वर्षांची शिक्षा
May 16, 2015, 11:05 AM ISTसलमानबद्दल रवीना म्हणतेय, जैसी करनी वैसी भरनी
बॉलिवूडची अभिनेत्री रवीना टंडनने सलमान खानच्य हिट अॅंड रन केसबाबत खळबळजनक वक्तव्य केलं आहे. एका कार्यक्रमादरम्यान सलमानच्या शिक्षेबाबत रवीनाला प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलतांना रवीना बोलली की, 'जिसने जो कर्म किया है, वह वैसा भरेगा.'
May 12, 2015, 03:46 PM ISTसलमान खानच्या शिक्षेवर रणबीर म्हणतो...
अभिनेता सलमान खान याच्या 'हिट अॅन्ड रन' प्रकरणात कतरिना कैफ आणि तिचा मित्र अभिनेता रणबीर कपूर यांची काय प्रतिक्रिया असेल, असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. रणबीर कपूरनं आपलं म्हणणं मीडियासमोर मांडून या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलीत.
May 8, 2015, 05:11 PM IST