शासकीय नोकरी

शासकीय नोकरीचा प्रस्ताव प्रलंबित, खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार परत करणार

 30 खेळाडुंनी पुरस्कार मागे देण्याचा इशारा दिला आहे.

Feb 12, 2021, 05:41 PM IST

सरकारी नोकरी! 'या' पदांसाठी असेल इतकी वेतन मर्यादा

इच्छुक उमेदवाराचं शिक्षण...

Jul 9, 2020, 03:25 PM IST

भरती घोटाळा : डमी उमेदवारांना पैशांबरोबरच 'मुली'ही पुरवल्या!

राज्यातला एक मोठा शासकीय भरती घोटाळा समोर आलाय. पदामागे 15 ते 25 लाख रुपये घेऊन सरकारी नोकरी मिळवून देणारं हे रॅकेट 2009 पासून कार्यरत आहे. योगेश जाधव या एका धाडसी तरुणामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि आतापर्यंत काही जणांना अटक झालीय. मात्र, आत्तापर्यंतची कारवाई म्हणजे केवळ हिमनगाचं टोक असल्याचंच चित्र आहे.

Oct 24, 2017, 07:27 PM IST