शहीद विलास शिंदे

शहीद विलास शिंदेंच्या इच्छेनुसार त्यांचे डोळे अवयवदान मोहिमेत दान

कर्तव्य बजावत असताना दुचाकीस्वाराच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या इच्छेनुसार त्यांच्या परिवाराने त्यांचे डोळे शासनाच्या अवयवदान मोहिमेत दान केले. शिंदे यांचं पार्थिव संध्याकाळी साडेआठच्या सुमाराला त्यांचं निवासस्थान असलेल्या पोलीस वसाहतीत अत्यंत शोकाकूल वातावऱणात आणण्यात आलं. काल दुपारी एक वाजता शिंदे यांनी लीलावती रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

Sep 1, 2016, 09:15 AM IST