शहरांनुसार

पाहा... सोन्याचे आणि चांदीचे भाव

गेल्या काही दिवसांत सोन्याचा भाव घसरताना दिसतोय. मात्र आता सोन्याचा भाव काही अशी वाढू लागलाय.

Apr 21, 2013, 04:54 PM IST

पाहा... सोन्याचा आजचा भाव (विविध भागांनुसार)

गेल्या काही दिवसांत सोन्याचा भाव घसरताना दिसतोय. त्यामुळे ग्राहकांची सोनंखरेदीसाठी रांग लांबतच चाललीय... दुसरीकडे सोनं व्यापाऱ्यांनी मात्र तोटा होऊ नये, म्हणून उपाय शोधून काढलाय.

Apr 19, 2013, 12:39 PM IST