शस्त्रक्रिया

ऋद्धीमान सहावर इंग्लंडमध्ये शस्त्रक्रिया

भारताचा विकेट कीपर ऋद्धीमान सहा याच्यावर इंग्लंडच्या मॅन्चेस्टरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली.

Aug 2, 2018, 06:21 PM IST

१४ वर्षांच्या मुलीच्या गळ्यातून निघाल्या तब्बल ९ सुया

मुलीच्या गळ्यातून एक दीड इंचाची तर इतर ८ सुया दोन इंचाच्या आढळल्या

Aug 1, 2018, 10:21 AM IST

९ महिन्यांच्या बाळाचे यकृत प्रत्यारोपण, आईनेच दिले यकृत

मृत्यूशी झूंज देणाऱ्या बाळाला वाचवण्यासाठी जन्मदाती आईनेच स्वत:चं यकृत दान करत मुलाला जीवदान दिले.

Jul 5, 2018, 10:22 PM IST

लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेनंतर ललित साळवे पोलीस सेवेत रुजू

लिंगबदलाची यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर माजलगाव इथल्या ललित साळवे मंगळवारी पोलीस स्टेशनमध्ये रुजू झाला.

Jun 19, 2018, 09:54 PM IST

बीड | लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेनंतर ललित साळवे पोलीस सेवेत रुजू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 19, 2018, 09:34 PM IST

श्वासनलिकेत अजकलेली रिंग शस्त्रक्रिया न करता काढली बाहेर

श्वासनलिकेत अजकलेली रिंग शस्त्रक्रिया न करता काढली बाहेर

Jun 16, 2018, 08:24 PM IST

गोंदियामध्ये झाडावर यशस्वी शस्त्रक्रिया

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 5, 2018, 07:29 PM IST

अरूण जेटली डायलिसीसवर, कोणत्याही क्षणी किडनी ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रिया

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना एम्स रूग्णालयात डायलिसिसवर ठेवण्यात आलं आहे.

Apr 9, 2018, 11:58 AM IST

चंद्रपूर | दीड वर्षांपासून आरोग्य केंद्रात पाणी नाही

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 26, 2018, 08:32 AM IST

मुंबई । ५ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर शरीरातून काढली लोखंडी सळी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 14, 2018, 09:13 PM IST

अभिनेता आर. माधवनच्या खांद्यावर शस्त्रक्रिया

अभिनेता आर. माधवन सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. आज सकाळी पोस्ट केलेल्या फोटोमुळे चाहत्यांना त्याच्या प्रकृतीबाबत काळजीत पडले आहेत. पण  लवकरच तो ट्रॅकवर येतोय अशी माहिती त्याने दिली आहे. 

Feb 26, 2018, 09:43 PM IST

जगातला सगळ्यात मोठा ब्रेन ट्युमर काढण्यात नायर रुग्णालयाचे डॉक्टर यशस्वी

मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात जगातला सर्वात मोठा ब्रेन ट्युमर शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलंय.

Feb 22, 2018, 11:25 PM IST

शस्त्रक्रिया करण्याचे नवे तंत्रज्ञान उपलब्ध

सध्या तरी डोळ्यांचे डॉक्टर मोतीबिंदू दोष घालवण्यासाठी शस्त्रक्रिया करतात. मात्र ती हाताने केली जाते. 

Feb 8, 2018, 12:59 PM IST

छातीत आरपार सळया घुसल्या, डॉक्टरांनी कामगाराला दिले जीवदान

मुंबईत इमारतीच्या स्लॅपचे काम करताना कामगाराचा तोल गेल्याने त्याच्या पोटात आरपार दोन सळया घुसल्या. तो रक्तबंबाळ झाला, आणि...

Jan 13, 2018, 05:25 PM IST

शस्त्रक्रियेमुळे नव्हे 'या' मुळे बिघडला तरूणीचा चेहरा

 तेहरान - आपल्या आवडत्या कलाकारांना फॉलो किंवा इंम्प्रेस करण्यासाठी अनेक  चाहते काही हटके मार्ग निवडतात.

Dec 7, 2017, 11:06 PM IST