VIDEO : साथीदाराची संमती असेल तरच उघडता येणार हे condomचं पाकिट
सुरक्षित शरीरसंबंधांविषयी जनजागृती करण्यासाठी नवी कल्पना पाऊल...
Apr 7, 2019, 02:19 PM ISTया देशात प्रेमी युगुलांना सरकारच देणार प्रायव्हेट रूम...
अपल्याकडे सरकारची प्रेम आणि प्रेमी युगूलं यावर विशेष अशी काहीच भूमिका नसते. पण, असाही एक देश आहे. जो प्रेमी युगुलांना प्रायव्हेट रूम उपलब्ध करून देतो. ती देखील कमी खर्चात. वाढली ना उत्सुकता? मग घ्या जाणून...
Jan 14, 2018, 06:30 PM ISTमुंबई : शरीरसंबंधास नकार, तरूणाकडून तरूणाला मारहाण
आरोपी हा मालाड येथील भेंडी चाळीत राहणारा आहे. तर, पीडित तरूणही त्याच परिसरात राहणारा आहे.
Dec 30, 2017, 09:11 AM IST'सेरेना आणि माझ्यात झाले शरीरसंबंध'
सुप्रसिद्ध टेनिस स्टार सेरेना विल्यमबाबत एका अमेरिकन गायकाने खळबळजनक दावा केला आहे. टेनिसपटू सेरेना आणी मी रिलेशनमध्ये होते, असा दावा या गायकाने केला आहे.
Nov 11, 2017, 08:54 PM ISTब्रेकअप नंतर पार्टनर काय विचार करतो?
केवळ आकर्षणातून निर्माण झालेल्या प्रेमात कधी ना कधी ब्रेकअप हा नक्की. पण, प्रेम म्हटले की त्यात भावनीक गुंतागूंत ही आलीच. त्यामुळे ब्रेकअप झाल्यावरही आठवणी पाठ सोडात नाहीत. जाणून घ्या अशा वेळी पार्टनरच्या मनात तुमच्याबाबत काय विचार येतात...
Nov 4, 2017, 04:11 PM ISTदिल्ली | अल्पवयीन पत्नीशी लैंगिक संबंध ठेवणे कायद्याने गुन्हा- सर्वोच्च न्यायालय
Oct 11, 2017, 12:56 PM ISTसासऱ्यासोबत संबंधासाठी दबाव, नकार दिल्याने व्हॉट्सअॅपवरून तलाक
ट्रिपल तलाकचे आणखी एक विचित्र प्रकरण हैदराबादमध्ये समोर आले आहे. एएनआय वृत्तसंस्था आणि इंडिया टुडे यांनी दिलेल्या वृत्तानुसार पीडित महिलेला व्हॉट्सअॅपवरून तलाक देण्यात आला. तसेच सासऱ्यासोबत सेक्स करण्यास सासू दबाव टाकत होती, अशी धक्कादायक माहिती पीडितीने दिली आहे.
Apr 26, 2017, 04:18 PM IST'अल्पवयीन पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवणे हा गुन्हा आहे की नाही ते ठरवा'
अल्पवयीन पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवणे हा गुन्हा आहे की नाही ते ठरवा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत. महिला आणि बालविकास मंत्रालयाला याबात चार महिन्यांत निर्णय घेण्याचे निर्देश कोर्टाने दिलेत.
Jan 6, 2017, 11:08 PM IST...तर तो बलात्कार नाही - हायकोर्ट
मर्जीने ठेवलेला शरीर संबंध बलात्काराच्या कक्षेत येत नाही, असं मत मुंबई उच्च न्यायालयाचे व्यक्त केलंय.
Mar 10, 2016, 11:08 PM ISTधक्कादायक ! तरूणाने ४०० मुलींसोबत ठेवले शरीरसंबंध
बेनी जेम्स सध्या खूपच चर्चा आहे.
Feb 7, 2016, 12:39 PM ISTहनीमूनदरम्यान शरीरसंबंधास नकार क्रूरता नाही- हायकोर्ट
`हनीमूनच्या वेळेस जोडीदारानं शरीरसंबंधांस नकार दिल्यास ती क्रूरता ठरत नाही. तसंच, विवाहानंतर लवकरच पत्नी शर्ट- पँट परिधान करून ऑफिसला जात असेल आणि तिला ऑफिसच्या कामानिमित्त अन्य शहरांत जावं लागत असेल, तर त्याचा अर्थ ती पतीवर अत्याचार करते, असं होत नाही,` असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई हायकोर्टानं दिलाय. हा निकाल देत कोर्टानं यापूर्वी शरीरसंबंधास नकार देणं क्रूरता ठरवून विवाहबंधन तोडण्याचा फॅमिली कोर्टानं दिलेला निर्णय रद्दबातल ठरविलाय.
Mar 9, 2014, 10:04 PM ISTशरीरसंबंध नाकारणे हे घटस्फोटासाठी सबळ कारण - कोर्ट
शरीरसंबंध नाकारणे हे घटस्फोटासाठी सबळ कारण ठरू शकते, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिला. आपल्या जोडीदाराला जाणीवपूर्वक शारीरिक सुख नाकारणे हा त्या जोडीदाराचा मानसिक छळ आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
Jan 23, 2014, 07:51 AM IST<b> पत्नीने शरीरसंबंधांना नकार दिला तर घटस्फोट शक्य - हायकोर्ट </b>
विवाहातील सर्वात महत्त्वाचा घटक हा शरीरसंबंध आहे, जर विवाहानंतर पत्नीने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला तर पतीला पत्नीकडे घटस्फोट मागता येऊ शकेल, असा ऐतिहासिक निकाल दिल्ली हायकोर्टाने दिला आहे
Oct 15, 2013, 06:35 PM ISTपुरूषांच्या मते, महिलांन जास्त शरीरसंबंध नको असतो
एका सर्वेक्षणात स्त्री-पुरूषांच्या लैगिंक संबंधाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. 90 टक्के विवाहीत पुरुषांचे म्हणणे आहे की त्यांची पत्नी शरीरसंबंधांना नकार देते.
Dec 1, 2012, 10:44 PM IST