पुरूषांच्या मते, महिलांन जास्त शरीरसंबंध नको असतो

एका सर्वेक्षणात स्त्री-पुरूषांच्या लैगिंक संबंधाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. 90 टक्के विवाहीत पुरुषांचे म्हणणे आहे की त्यांची पत्नी शरीरसंबंधांना नकार देते.

Updated: Dec 1, 2012, 11:15 PM IST

www.24taas.com, लंडन
एका सर्वेक्षणात स्त्री-पुरूषांच्या लैगिंक संबंधाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. 90 टक्के विवाहीत पुरुषांचे म्हणणे आहे की त्यांची पत्नी शरीरसंबंधांना नकार देते. मात्र महिलांच्या म्हणण्यानुसार त्यांचे पती सुरक्षिततेच्या उपायाचा (काँडम) वापर करण्यास नकार देतात.
या सर्व्हेनुसार प्रत्येकी २० विवाहीत पुरूषांपैकी एका पुरूषाचे अनेक विवाहबाह्य संबंध असतात आणि दोन स्त्रियांशी शरीरसंबंधही असतात. मुंबईतील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हे प्रमाण कितीतरी अधिक आहे. या सर्व्हेनुसार ५.३ टक्के विवाहीत पुरूष दोनपेक्षा अधिका स्त्रियांशी असुरक्षित शरीरसंबंध ठेवतात.
पत्नी शरीरसंबंधांना नकार देऊ शकते. किंवा शरीरसंबंधासाठी ती सुरक्षिततेच्या उपायांचा आग्रह धरते, ते योग्य आहे. मात्र याच सर्व्हेनुसार अनेक पुरूष दोन स्त्रियांशी संबंध ठेऊन आपल्या पत्नी धोका देतात.