बिहार विधानसभा निवडणुकीआधी शरद यादव यांची जेडीयूमध्ये वापसीची शक्यता
विधानसभा निवडणुकीआधी नितीश कुमारांचा पक्ष मजबूत करण्यावर भर
Sep 1, 2020, 08:48 AM ISTशरद यादवांनी घेतली भुजबळांची भेट, दोन ओबीसी नेत्यांच्या भेटीने चर्चांना उधाण
Jun 3, 2018, 01:20 PM IST'महाराष्ट्रात आगामी काळात भाजपविरोधात मोठे बंड' - शरद यादव
देशात आज भाजपविरोधात अस्वस्थता आहे तशी महाराष्ट्रात शिवसेना पण अस्वस्थ आहे. आगामी काळात महाराष्ट्रात सगळ्यात मोठे बंड होईल असे सुचक विधान जेडीयूचे शरद यादव यांनी केलंय.
Jun 3, 2018, 10:17 AM ISTनितीश कुमारना आव्हान, बिहारमध्ये नव्या पक्षाची स्थापना
लालूंच्या जनता दलासोबत असलेली आघाडी तोडून भाजपच्या छत्रछायेत विसावलेल्या नितीश कुमार यांच्यापुढे नवे आव्हान उभे ठाकले आहे.
Nov 27, 2017, 09:20 PM ISTगुजरातमध्ये भाजपविरूद्ध कॉंग्रेसची डाव्यांसोबत आघाडी?
आगामी काळात गुजरातमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजयरथ आडविण्याचे मोठे आव्हान कॉंग्रेससमोर आहे. त्यासाठी सावध पावले टाकत भाजप विरोधातील सर्व पक्ष आणि घटकांना सोबत घेऊन आघाडी करण्याचे प्रयत्न कॉंग्रेसने सुरू केले आहेत. या प्रयत्नांचा भाग म्हणून कॉंग्रेस डाव्यांनाही सोबत घेण्याची चिन्हे आहेत.
Sep 19, 2017, 02:19 PM ISTबिहार: भाजप विरोधात लालूंची महारॅली , अखिलेशही होणार सहभागी
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी बिहारमध्ये भाजप सरकारविरोधात ‘भाजपा भगाओ, देश बचाओ’(भाजपला पळवा देशाला वाचावा) या महारॅलीचे आयोजन केले आहे. रविवारी (२७ ऑगस्ट) होणाऱ्या या रॅलीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादवही सहभागी होण्याची शक्यता आहे.
Aug 27, 2017, 10:18 AM IST... शरद यादव यांची राज्यसभेची खासदारकीही धोक्यात?
जनता दलाचे माजी अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते शरद यादव यांची राज्यसभेतील खासदारकी सध्या बिहारच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे.
Aug 16, 2017, 10:30 PM ISTजेडीयूमध्ये नवी 'यादवी' सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2017, 11:42 PM ISTजेडीयू: कोण आहेत आरसीपी सिंह? ज्यांनी राज्यसभेत घेतली शरद यादव यांची जागा
कोण आहेत हे आरसीपी सिंह? ज्यांच्या गळ्यात राज्यसभेच्या पक्षनेतेपदाची माळ पडली आहे.
Aug 12, 2017, 08:02 PM ISTजनता दल (यु) फुटीच्या उंबरठ्यावर; शरद यादव यांना राज्यसभेच्या नेतेपदावरून हटवले
लालू प्रसाद यादव यांच्यासोबतची आघाडी तोडण्याचा निर्णय घेतल्यावर नितीश कुमार यांनी पक्षांतर्गतही मोठा निर्णय घेतला आहे.
Aug 12, 2017, 07:24 PM ISTमोदी, शहांची भेट घेतल्यावर काय म्हणाले नितीश कुमार...
पक्षाचे माजी अध्यक्ष शरद यादव यांच्याबाबत पत्रकारांनी विचारताच, शरद यादव यांना कोणताही निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य असल्याचे नितीश कुमार म्हणाले.
Aug 12, 2017, 06:27 PM ISTनितेश कुमार यांनी भाजपासोबत जाऊन 11 कोटी जनतेचा विश्वास तोडला- शरद यादव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2017, 04:51 PM ISTशरद यादव यांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2017, 11:47 AM ISTशरद यादवांची पक्षातून हकालपट्टी शक्यता
संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांची पक्षामधून हकालपट्टी होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Aug 10, 2017, 11:16 AM ISTजेडीयू फुटीच्या उंबरठ्यावर, शरद यादव यांच्या हकालपट्टीची शक्यता
जेडीयू फुटीच्या उंबरठ्यावर, शरद यादव यांच्या हकालपट्टीची शक्यता
Aug 9, 2017, 11:28 PM IST