शरद पवार माझ्या वडिलांसारखे, मी पक्षाची भूमिका मांडली - संजय राऊत
शरद पवार आमच्या पितासमान आहेत. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली असं खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे यांचा सन्मान केल्याने शरद पवारांवर का टीका केली? यामागील कारणंही त्यांनी सांगितली आहे.
Feb 14, 2025, 06:27 PM IST
'दिल्लीचे पाय चाटले....,' शरद पवारांवरील टीकेनंतर सुनावणाऱ्यांना संजय राऊतांनी दिलं उत्तर, म्हणाले 'दुतोंडी गांडूळ...'
शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना पुरस्कार दिल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सातत्याने टीका केली जात आहे. यानंतर संजय राऊत यांनी या टीकेला उत्तर दिलं आहे.
Feb 14, 2025, 05:50 PM IST
'हा तुतारीवाला फक्त नावाला, राज्यात आपली सत्ता', शरद पवारांच्या आमदाराला विरोधी पक्षात करमेना?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोहोळचे आमदार राजू खरे यांनीही आता पक्ष बदलाचे संकेत दिलेत.
Jan 31, 2025, 07:40 PM IST'वेळ देत नाहीत म्हणून शिवसेना फुटली', सुप्रिया सुळेंचा ठाकरेंना घरचा आहेर
कोल्हापुरात एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पक्षफुटीबाबतची कारणं सांगितली आहेत.
Jan 24, 2025, 08:27 PM ISTकाका-पुतण्यात अबोला, अंतर मिटवण्यासाठी कोण पुढाकार घेणार?
Sharad Pawar And Ajit Pawar: बारामतीत झालेल्या कृषी प्रदर्शनात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आले. मात्र दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे साधं पाहिलंसुद्धा नाही.
Jan 16, 2025, 08:52 PM ISTशरद पवार अमित शहांबद्दल असं म्हणाले तरी काय? भाजपने थेट लवासाची फाईल काढू असा इशारा दिला
सध्या अमित शहा आणि शरद पवारांमध्ये चांगलीच जुंपलीय. अमित शहांनी शिर्डीतल्या भाजप अधिवेशनात शरद पवारांनी गद्दारीचं राजकारण केल्याचा आऱोप केला. त्यानंतर पवारांनी अमित शहांचं गुजरातमधलं बहुचर्चित प्रकरणच उकरुन काढलंय. त्यामुळं भाजपचा संताप झालाय. नेमकं काय घडलंय.
Jan 14, 2025, 09:36 PM ISTशरद पवारांकडून पुन्हा संघाचं कौतुक, पवारांच्या मनात नेमकं काय?
शरद पवार यांनी पुन्हा आरएसएसच्या कामाचं कौतुक केलंय. त्यामुळे आता पवारांच्या मनात नेमकं काय आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीये.
Jan 9, 2025, 08:44 PM ISTराष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्षपदावरून मतभेद? जंयत पाटील प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार का?
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रदेशाध्यपदावरून पक्षामध्ये मतभेद असल्याचं समोर आलंय.
Jan 9, 2025, 07:49 PM ISTमारकडवाडीपासून सुरु झालेला ईव्हीएमविरोधात लढाई दिल्लीपर्यंत नेण्याचा मविआचा निर्धार
Markarwadi EVM Controversy : शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पराभूत उमेदवारांची बैठक झाली. यात कांग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातही सहभागी झाले होते. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचा आग्रह पराभूत उमेदवारांनी केला.
Dec 10, 2024, 09:50 PM IST'आधी लेक, नातवाचा राजीनामा घ्या', गोपीचंद पडळकरांचं शरद पवारांना थेट चॅलेंज
विरोधकांच्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनी मारकडवाडीत जाऊन उत्तर दिल आहे. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी थेट शरद पवारांनाच चॅलेंज दिलंय. त्यामुळे आता यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगतांना दिसतोय.
Dec 10, 2024, 08:38 PM ISTमारकडवाडीचा रणसंग्राम, EVM आणि बॅलेट पेपरवरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने
मारकडवाडीत ईव्हीएम की बॅलेट पेपरवरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे.
Dec 9, 2024, 08:31 PM ISTमहाराष्ट्रातील मारकडवाडी कसं बनलं भारतातील EVM विरोधाचं केंद्रबिंदू? इथं नेमकं घडलं तरी काय?
Sharad Pawar At Markarwadi : गेल्या काही दिवसांपासून सोलापुरातल्या मारकडवाडीची जोरदार चर्चा सुरू आहे. ईव्हीएमला विरोध करून बॅलेटवर मतदान घेण्याची मागणी मारकडवाडीनं केली. इतकंच नाही तर बॅलेटवर थेट मतदान घेण्याचा निर्णय घेतला. पोलीस आणि प्रशासनानं मारकडवाडीत जमावबंदी लागू केली. या सर्व घडामोडींनंतर शरद पवारांनी मारकडवाडीला भेट दिली. ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांनी जाहीर सभा घेतली आहे. मारकडवाडीत नेमकं काय घडलं, पाहुयात.
Dec 8, 2024, 08:21 PM ISTदेवेंद्र फडणवीसांचे शरद पवारांना आवाहन, 'खोटं सांगणाऱ्या कार्यकर्त्यांचे...'
Devendra Fadanvis Appeal to Sharad Pawar: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे कोपर्डी दुर्घटनेतील पीडित मुलीच्या बहिणीच्या विवाह सोहळ्यानिमित्त आले होते.
Dec 8, 2024, 04:37 PM ISTअजित पवारांचा काकांना धक्का? 8 खासदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न, एका महिला नेत्यावर जबाबदारी
राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता नवा डाव आखला जात आहे. शरद पवारांच्या पक्षाच्या 8 खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून संपर्क साधला जात असल्याची माहिती आहे. एका महिला नेत्यावर राष्ट्रवादीनं ही जबाबदारी टाकल्याची सूत्रांची माहिती.
Dec 4, 2024, 08:57 PM ISTशिंदेचं निवासस्थान, सव्वा तास चर्चा; भेटीनंतर गिरीष महाजनांनी दिली मोठी अपडेट, 'महायुतीत...'
Girish Mahajan Meet Eknath Shinde : भाजपचे संकटमोचक म्हणून ख्याती असलेले ज्येष्ठ नेते गिरीष महाजन काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. सव्वा तासांच्या चर्चेनंतर महाजनांनी मोठी अपडेट दिलीय.
Dec 2, 2024, 09:44 PM IST