शरद केळकर

मराठमोळ्या अभिनेत्यानं पायरीवर बसून पाहिला 'जवान', नेटकरी म्हणाले, 'असंच प्रेम मराठी चित्रपटांना द्या'

Sharad Kelkar Jawan:  'जवान' या चित्रपटाची सर्वत्र क्रेझ आहे. आता यावेळी एका अभिनेत्याच्या पोस्टची सर्वत्र चर्चा सुरू आली आहे. त्यानं शाहरूखचा चित्रपट हा थिएटरमध्ये पायऱ्यांवर बसून पाहिला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. 

Sep 10, 2023, 12:23 PM IST

'तान्हाजी'चा ५१व्या दिवसानंतरही बोलबाला

'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' चित्रपटाची दमदार कामगिरी

 

Mar 1, 2020, 02:26 PM IST

'तान्हाजी'चा अटकेपार झेंडा; कमाईचा आकडा गगनाला भिडला

प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच्या दिवसापासून... 

Jan 29, 2020, 11:41 AM IST

Movie Review : 'तानाजी : द अनसंग वॉरियर'

सुभेदार तानाजी मालुसरे...

Jan 10, 2020, 03:05 PM IST

.....धमकी समजली तरी चालेल; 'तान्हाजी'च्या दिग्दर्शकांवर आव्हाडांचा वार

कलाकृती प्रदर्शित होण्यापूर्वीच.... 

Nov 20, 2019, 03:57 PM IST

महाराजांना 'शिवाजी' म्हणणाऱ्या पत्रकाराला शरद केळकरचं उत्तर

शरद केळकरचं चाहत्यांकडून कौतुक 

Nov 20, 2019, 07:58 AM IST

शरद केळकर ‘राक्षस’ मध्ये प्रमुख भूमिकेत

'नवलखा आर्टस् अँड होली बेसिल कम्बाइन' चे विवेक कजारिया आणि निलेश नवलखा निर्मित आणि समित कक्कड यांच्या ‘समित कक्कड फिल्म्स' प्रस्तुत ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित 'राक्षस' असे हटके नाव असलेला मराठीचित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Dec 21, 2017, 05:08 PM IST

बाहुबली-२ मध्ये या मराठी अभिनेत्याने दिला आहे आवाज

तेलगू सिनेमा बाहुबली २चं हिंदी डबिंग एका मराठी अभिनेत्याच्या आवाजात करण्यात आलं आहे. २०१७ चा बहुप्रतीक्षित सिनेमा 'बाहुबली : द कन्क्लूजन' शुक्रवारी रिलीज होणार आहे. बाहुबली १ मध्ये भूमिका करणारा प्रभास एका रात्रीत देशभरात प्रसिद्ध झाला होता. टीव्हीच्या दुनियेतील अभिनेता शरद केळकर हे त्यांच्या दमदार आवाजासाठी ओळखले जातात. पण त्यांच्या जीवनातही यूटर्न तेव्हा आला जेव्हा राजामौली यांच्या 'बाहुबली' सिनेमासाठी त्यांनी आवाजाची टेस्ट दिली.

Apr 27, 2017, 10:04 PM IST