मोदींच्या शपथविधीचं राज ठाकरेंना निमंत्रण नव्हतं
भारताचे 15वे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी आज शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला एनडीएचा सर्वांत जुना घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते. मात्र त्याच वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना समारंभाचं निमंत्रणच नव्हतं.
May 26, 2014, 09:52 PM ISTशरीफ दौऱ्याबाबत तोंडात मिठाची गुळणी का? शिवसेनेला सवाल
पाकिस्तानचं नाव निघताच नेहमी विरोध करणारी शिवसेना आता गप्प का? पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्या भारत दौऱ्याबाबत शिवसेनेच्या तोंडात मिठाची गुळणी का?, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय.
May 24, 2014, 08:26 PM IST