शनि देव 2024

Rajyog 2024 : जानेवारीमध्ये बनणार शश-केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना नोकरीत मिळणार लाभ

Kendra Trikon-shash Rajyog 2024 : शनी तो एका राशीत अडीच वर्षे राहतो. त्यामुळे शनीला त्याच राशीत परत यायला सुमारे ३० वर्षे लागतात. सध्या त्याच्या मूळ त्रिकोणी राशी कुंभ राशीमध्ये प्रत्यक्ष स्थितीत आहे. 

Dec 25, 2023, 09:18 AM IST