व्हिडिओ कॉल

WhatsApp मध्ये आत्तापर्यंतचे सर्वात धमाकेदार फीचर, व्हिडिओ कॉलसह स्क्रीन-शेअरिंग

WhatsApp Feature : व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन अपडेट आले आहे. या नवीन फीचरमुळे गूगल मीटला टक्कर मिळणार आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, हे फीचर अगदी गूगल मीटवर ऑफर केलेल्या फीचरसारखेच आहे. त्यामुळे व्हिडिओ कॉलवर मजा येणार आहे.

May 28, 2023, 01:16 PM IST

Technology : आता लॅपटॉपवरुनही करा WhatsApp Call, अशी करा सेटिंग

Technology : इंटरनेटच्या काळात सध्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन (SmartPhone) आहे. मोबाईलवर संवाद साधण्यासाठी व्हॉट्सअॅप (WhatsApp) मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. व्हॉट्सअॅप व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलचाही (WhatsApp Video-Audio Call) वापर केला जातो. आता व्हॉट्सअॅपने आणखी एक फिचर्स आणलं आहे. ज्या द्वारे तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरुनही व्हिडिओ कॉल करु शकणार आहात. 

May 17, 2023, 10:36 PM IST
Mumbai NCP Supremo Sharad Pawar On Ajit Pawar No Anger On Eknath Khadse Join BJP Party PT2M26S

मुंबई | अजित पवारांचा खडसेंना व्हिडिओ कॉल

मुंबई | अजित पवारांचा खडसेंना व्हिडिओ कॉल

Oct 23, 2020, 08:25 PM IST

...म्हणून प्रियांका- निकचं 'ऑनलाईन कनेक्शन' चर्चेत

'निक्यांका' पुन्हा वेधत आहेत लक्ष 

Sep 23, 2019, 02:23 PM IST

इंस्टाग्रामवर लवकरच व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलचा पर्याय मिळणार?

फोटो शेअर करण्यासाठी 'इंस्टाग्राम' हे अ‍ॅप दिवसेंदिवस खूपच लोकप्रिय आहे. या अ‍ॅपमध्ये आता लवकरच नवे अपडेट होण्याची शक्यता आहे. 

Mar 5, 2018, 03:22 PM IST

तुमच्या व्हॉटसअपमध्ये येतोय एक नवीन फिचर

तुमच्या नेहमीच्याच वापराच्या झालेल्या व्हॉटसअपमध्ये एक नवीन फिचर अॅड होतंय. या नव्या सुविधेमुळे युझर्स व्हॉईस कॉल दरम्यान व्हिडिओ कॉलमध्ये स्विच करू शकतील.

Jul 28, 2017, 10:12 AM IST

BSNLची धमाल ऑफर, प्रत्येक रिचार्जवर फुल टॉक टाइम!

नवी दिल्लीः सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी ‘बीएसएनएल’ने दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर देऊ केल्या आहे. त्यापैकी एक ऑफर म्हणजे कंपनीने व्हिडिओ कॉल्सचे दर हे व्हॉइस कॉलच्या बरोबरीने केले आहे. त्याचबरोबर टॉप अप रिचार्जवर फुल टॉक टाइम देण्याचा प्रयत्न करत आहे.

Oct 5, 2014, 03:50 PM IST