व्हाईट हाऊसजवळ गोळीबार
वॉशिंग्टनमध्ये व्हाईट हाऊसजवळ गोळीबार झाल्याची घटना घडलीय. गोळीबारासाठी दोन गाड्यांचा वापर करण्यात आलाय. या घटनेनंतर वॉशिंग्टन डीसी बंद करण्यात आला असून, घटनास्थळावरून एके-४७ जप्त करण्यात आलीय.
Nov 12, 2011, 07:41 AM ISTवॉशिंग्टनमध्ये व्हाईट हाऊसजवळ गोळीबार झाल्याची घटना घडलीय. गोळीबारासाठी दोन गाड्यांचा वापर करण्यात आलाय. या घटनेनंतर वॉशिंग्टन डीसी बंद करण्यात आला असून, घटनास्थळावरून एके-४७ जप्त करण्यात आलीय.
Nov 12, 2011, 07:41 AM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.