वोडाफोन

वोडाफोन आणि बीएसएनएलमध्ये करार, ग्राहकांना होणार फायदा

रिलायंस जिओने काही दिवसांपूर्वी इंटरनेटचे प्लान कमी करुन टेलीकॉम मार्केटमध्ये मोठं वादळ आणलं होतं. यामुळे इतर कंपन्यांपुढे मोठं आव्हान तयार झालं होतं. मार्केटमध्ये आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी आणि जिओसोबत स्पर्धा करण्यासाठी वोडाफोन आणि बीएसएनएलने हातमिळवणी केली आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये करार झाला आहे.

Sep 13, 2016, 04:56 PM IST

वोडाफोनचे ग्राहकांना ख्रिसमस, न्यू-ईयर गिफ्ट

वोडाफोन इंडियाने माय वोडाफोन हे नवं अॅप लाँच केलयं. विना इंटरनेट वोडाफोनचे प्रीपेड अथवा पोस्टपेड ग्राहक या अॅपचा वापर करु शकतात. 

Dec 24, 2015, 12:22 PM IST

'व्होडाफोन'चा कस्टमर केअर क्रमांक १११ होणार बंद!

व्होडाफोनच्या ग्राहकांसाठी कंपनीने नवीन १९९ हा हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे. सध्याचा हेल्पलाईन नंबर १११ हा ३१ जुलैपासून बंद होणार आहे. 

May 8, 2015, 04:05 PM IST

'वोडाफोन' ग्राहकांना जबर धक्का.. इंटरनेट दरांत वाढ

 वोडाफोन इंडियानं देशभरात आपल्या टूजी आणि थ्रीजी ग्राहकांना चांगलाच धक्का दिलाय. वोडाफोनचे इंटरनेट दर तब्बल दुप्पटी पेक्षा जास्त दरानं वाढवण्यात आलेत. 

Jun 24, 2014, 01:27 PM IST

भारतासह अनेक देशांमध्ये फोन होतायेत टॅप, वोडाफोननं केलं कबुल

प्रमुख दूरसंचार कंपनी वोडाफोननं स्वीकार केलंय, की सरकारी एजंन्सीज त्यांच्या नेटवर्कवर होणारं बोलणं (कॉल्स, मॅसेज आणि इ-मेल) वारंट शिवाय ऐकतात. कंपनीनं या सरकारी एजेंसिंना अशा गुप्त तारे लावण्याची परवानगी दिली. ज्यामुळं सर्व बोलणं ते ऐकू शकतात.

Jun 8, 2014, 02:21 PM IST

भारतात मोबाईल ग्राहकांची संख्या 71 कोटी 10 लाखांवर

जीएसएम नेटवर्कवर मोबाईल ग्राहकांची संख्या फेब्रुवारी महिन्यात एक टक्क्यांनी वाढली आहे, आता ही संख्या 71 कोटी 10 लाखांवर येऊन पोहोचली आहे.

Mar 30, 2014, 08:56 PM IST

खूशखबर... ९९९ रुपयात वोडाफोनचं ३जी डोंगल लॉन्च

भारतात वोडाफोननं k4201 हे ३जी डोंगल लॉन्च केलंय. पोस्टपेड कस्टमर्ससाठी या डोंगलची किंमत ९९९ रुपये इतकी आहे. या डोंगलमध्ये २१.१ एमबीपीएसपर्यंत डाऊनलिंक स्पीड आणि ५.७६ एमबीपीएसपर्यंत अपलिंक स्पीड मिळेल. हा काळा, लाल आणि ड्यूएल टोन (पांढरा आणि लाल) रंगांमध्ये मिळेल.

Jan 16, 2014, 09:59 AM IST

2जी स्पेक्ट्रम घोटाळा वोडाफोन कार्यालयावर छापे

2जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकऱणी मुंबईत वोडाफोन या मोबाईल कंपनीच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले. सकाळी दिल्लीहून आलेल्या सीबीआयच्या विशेष टीमने या छापासत्राला सुरुवात केली.

Nov 19, 2011, 09:16 AM IST