उद्धव ठाकरे, संजय राऊतांविरोधात न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी
दत्ता सूर्यवंशी या याचिकाकर्त्यांनी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती
Apr 24, 2019, 10:29 AM ISTअंजली दमानियांविरोधातलं वॉरंट रद्द
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 10, 2018, 05:29 PM ISTभारतीय नौसेनेकडून या क्रिकेटपटूविरोधात अटक वॉरंट
भारतीय नौसेनेनं हरियाणाचा ऑल राऊंडर क्रिकेटपटू आणि अॅक्टिंग पॅटी ऑफिसर दीपक पूनियाविरोधात अटक वॉरंट जारी केला आहे
Nov 24, 2017, 05:59 PM ISTबाबा रामदेवांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट
हरियाणाच्या एका कोर्टानं बाबा रामदेव यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावलंय.
Jun 15, 2017, 10:44 AM ISTरामगोपाल वर्माविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट
बॉलिवूडमधील दिग्दर्शक रामगोपाल वर्मा आपल्या वादग्रस्त विधान आणि ट्विटसाठी प्रसिद्ध आहेत. पण सध्या राम गोपाल वर्माच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Apr 27, 2017, 03:08 PM ISTरिलायन्स विरोधात ठाणे महापालिकेचे जप्तीचे वॉरंट
ठाणे महापालिका क्षेत्रातील रिलायन्स कंपनीने उभारलेल्या मोबाईल टॉवर्सचा सुमारे 22 कोटी रूपयांचा थकीत मालमत्ता कर तात्काळ भरण्याचे आदेश उच्च न्यायालयाने देवूनही तो न भरल्याने महापालिकेने कंपनीच्या विरोधात जप्ती वॉरंट काढले आहे.
Mar 21, 2017, 05:23 PM ISTगव्हर्नरांच्या पूर्व पत्नीविरोधात अटक वॉरंट
रिझर्व्ह बँकेचे सद्य गव्हर्नर उर्जित पटेल यांची पूर्व पत्नी विभा जोशी यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघालंय. भ्रष्टाचाराशी निगडीत एका प्रकरणात एका न्यायालयानं त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्याचे आदेश दिलेत.
Nov 30, 2016, 09:15 PM ISTअकोला : अकोट कृषी बाजार समितीत भ्रष्टाचार, हरिष खडसेंविरोधात वॉरंट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2015, 09:52 AM ISTप्रियंका, दीपिका आणि रणवीर सिंह विरुद्ध अटक वॉरंट जारी
बिहारमधील मुजफ्फरपुरच्या स्थानिक कोर्टाने दिग्दर्शक संजय लीला भंसाली तसेच दीपिका पादुकोण, प्रियंका चोप्रा आणि रणवीर सिंह या कलाकारांविरुद्ध अटक वॉरंट बजावलं आहे.
May 4, 2014, 01:08 PM ISTराज ठाकरेंविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद जिल्हा न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.
May 1, 2014, 11:08 AM ISTदेवयानी भारतात, अटकेची टांगती तलवार कायम
भारतीय राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे नवी दिल्लीमध्ये परतल्यानंतरही अमेरिकेनं देवयानीला कोणतीही सूट दिली नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे, देवयानीला अजूनही अटक वॉरंट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Jan 11, 2014, 01:38 PM ISTराज ठाकरेंविरोधात वॉरंट
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूद्ध बिहारमधील कोर्टाने न्यायालयात हजर राहण्यासाठी वॉरंट जारी केलंय. १२ नोव्हेंबरपूर्वी मुझफ्फरपूर कोर्टात हजर राहावे, असे या वॉरंटमध्ये म्हटलेय...
Oct 1, 2013, 09:28 PM IST