बारावीच्या निकालाची उत्सुकता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं...
बुधवारी २५ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होतोय. या निकालानंतर पुढे काय? पुढच्या शिक्षणासाठी पैशांची व्यवस्था कशी करणार? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर...
May 24, 2016, 10:32 PM ISTIRCTC च्या १ कोटी ग्राहकांची माहिती चोरीला
IRCTC च्या १ कोटी ग्राहकांची माहिती चोरीला
May 5, 2016, 10:08 AM ISTकुरडई - पापड खरेदी करा ऑनलाईन!
उन्हाळा सुरु झाला की विशेषतः ग्रामीण भागात वाळवणाची लगबग सुरु होते. पण आता काळाच्या ओघात नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या वाढली आणि घरी वाळवणाचे पदार्थ करणं कठीण होऊ लागलं. हीच गरज ओळखून नांदगावमधल्या स्मिता रत्नपारखी यांनी पापड कुरडयांची ऑनलाईन विक्री सुरू केलीय.
May 2, 2016, 11:07 PM IST'अल कायदा'नं केली इंडियन रेल्वेची वेबसाईट हॅक
दहशतवादी संघटना अल कायदानं इंडियन रेल्वेची वेबसाईट हॅक करून त्यावर काही भडकाऊ शब्द लिहिले... मंगळवारी ही घटना घडलीय.
Mar 2, 2016, 04:59 PM ISTआता, द्राक्षांचीही होतेय ऑनलाईन विक्री
आता, द्राक्षांचीही होतेय ऑनलाईन विक्री
Feb 4, 2016, 09:01 PM ISTआयसीसशी संबंधित वेबसाईट्स ब्लॉक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2016, 04:44 PM ISTपुण्यातील SIMC शिक्षण संस्थेची वेबसाईट हॅक
पुण्यातील सुप्रसिद्ध 'सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया अॅण्ड कम्युनिकेशन' या शिक्षण संस्थेची वेबसाईट काही अज्ञात सायबर हल्लेखोरांनी हॅक केलीय. 'डॉन २' असं या दहशतवादी गटाचं नाव हॅक केलेल्या वेबसाईटवर देण्यात आले आहे.
Jan 25, 2016, 09:27 AM ISTनेताजींच्या मृत्यूबाबत आणखी एक दावा
नेताजींच्या मृत्यूबाबत ब्रिटनच्या एका वेबसाईटनं नवा दावा केलाय.
Jan 21, 2016, 10:09 PM ISTही वेबसाईट सांगते तुम्ही मागच्या जन्मात कोण होता
जगभरात अनेक लोकांचा पूनर्जन्मावर अजूनही विश्वास आहे.
Jan 9, 2016, 07:29 PM ISTहॅकर्सनी 'पाक वेबसाईट'वरून दिली शहीद निरंजनला श्रद्धांजली
लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार यांना भारतीय हॅकर्सनं अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली दिलीय.
Jan 7, 2016, 03:15 PM IST'ट्विटर'वरून तुमच्या तक्रारींना पोलिसांचा कसा मिळणार प्रतिसाद... पाहा!
'ट्विटर'वरून तुमच्या तक्रारींना पोलिसांचा कसा मिळणार प्रतिसाद... पाहा!
Dec 31, 2015, 10:44 AM ISTया ५ वेबसाईट तुम्हाला पैसे मिळवून देतात
प्रत्येक क्षेत्रात उतरतांना काही बेसिक माहिती महत्वाची असते, बेसिक माहिती फार जास्त असते असं नाही, पण माहिती करून घेणे अतिशय महत्वाचं असतं, आर्थिक गुंतवणुकीविषयी सल्ले देण्यासाठी ही माहिती अतिशय महत्वाची ठरते, ही माहिती तुम्ही व्यवस्थित समजून घेतली तर तुमची श्रीमंतीची वाट मोकळी होऊ शकते.
Dec 6, 2015, 10:24 PM ISTफ्लिपकार्ट, अॅमेझॉनला टक्कर देणार 'ई-लाला'!
ऑनलाईन खरेदीदारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे... यामध्ये, रिटेल व्यापाऱ्यांचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे. याच छोट्या रिटेल व्यापाऱ्यांसाठी आता एक नवीन ई-कॉमर्स वेबसाईट सुरू झालीय... ई-लाला (www.elala.in) ही वेबसाईट ई-कॉमर्स, छोटे व्यापारी आणि ग्राहक यांच्यात मेळ घडवून आणणार आहे.
Nov 24, 2015, 01:38 PM IST