या ५ वेबसाईट तुम्हाला पैसे मिळवून देतात

प्रत्येक क्षेत्रात उतरतांना काही बेसिक माहिती महत्वाची असते, बेसिक माहिती फार जास्त असते असं नाही, पण माहिती करून घेणे अतिशय महत्वाचं असतं, आर्थिक गुंतवणुकीविषयी सल्ले देण्यासाठी ही माहिती अतिशय महत्वाची ठरते, ही माहिती तुम्ही व्यवस्थित समजून घेतली तर तुमची श्रीमंतीची वाट मोकळी होऊ शकते.

Updated: Dec 6, 2015, 10:24 PM IST
या ५ वेबसाईट तुम्हाला पैसे मिळवून देतात title=

मुंबई : प्रत्येक क्षेत्रात उतरतांना काही बेसिक माहिती महत्वाची असते, बेसिक माहिती फार जास्त असते असं नाही, पण माहिती करून घेणे अतिशय महत्वाचं असतं, आर्थिक गुंतवणुकीविषयी सल्ले देण्यासाठी ही माहिती अतिशय महत्वाची ठरते, ही माहिती तुम्ही व्यवस्थित समजून घेतली तर तुमची श्रीमंतीची वाट मोकळी होऊ शकते.

द मोटली फूल 
www.fool.com

ही वेबसाईट इनव्हेसमेंट कम्युनिटी बनवते.
गुंतवणुकीची साधी सोपी सूत्र सांगते.
यात म्युच्युअल फंड्स, स्टॉक सेक्टरचाही समावेश असतो

खान अकॅडेमी 
www.khanacademy.org

आर्थिक विषयांवर व्हिडीओ 
चर्चात्मक स्वरूपात व्हिडीओ असतात. व्हिडीओ पाहून शिकून, 
गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सर्वात महत्वाची साईट

मॉर्निंग स्टार
www.morningstar.in

म्युच्युअल फंड्सना रँकिंग देण्यामॉर्निंग स्टार वेबसाईटची सुरुवात.
वेबसाईटवर तुमचा पोर्टफोलिओ रिव्ह्यूही करता येतो.
टॉप फंड्स मिळवण्याविषयी मार्गदर्शन आणि माहिती.
गुंतवणुकीची माहिती, सराव चाचण्या, चर्चासत्रांचा समावेश

आय विल टीच यू टु बी रिच 
www.iwillteachyoutoberich.com

‘आय विल टीच यू टु बी रिच’ या बेस्ट सेलर पुस्तक आहे.
लेखक रमित सेठी यांनी पुस्तकाच्या नावाने वेबसाईट सुरू केली.
पर्सनल फायनान्स, ड्रीम जॉब, आर्थिक सल्ले इत्यादी देण्याचा प्रयत्न

रॉकस्टार फायनान्स 
www.rockstarfinance.com

रॉकस्टार वेबसाईट जगभरातील लेखकांचे लेख, ब्लॉग असतात
आर्थिक विषयांवरील माहिती, गुंतवणुकीबाबत सल्ले

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.