वेबसाईट ब्लॉक

महाराष्ट्र पोलिसांनी केल्या 94 वेबसाईट ब्लॉक

तरुणांची डोकी भडकवणाऱ्या 94 वेबसाईट्स महाराष्ट्र पोलिसांनी ब्लॉक केल्या आहेत. 2015 या एका वर्षामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. 

Jan 24, 2016, 11:12 PM IST