वीरेन्द्र सहवाग

वर्ल्ड कपपर्यंत धोनीची जागा कुणीही घेऊ शकत नाही - सेहवाग

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा २०१९ मध्ये होणा-या वर्ल्ड कपमध्ये असेल किंवा नाही, हे अजून ठरले नाही. मात्र, टीम इंडियाचा माजी दमदार खेळाडू विरेंद्र सेहवाग म्हणाला की, ‘मला नाही वाटत की, कोणताही खेळाडू सध्या धोनीची जागा घेऊ शकतो'.

Aug 28, 2017, 09:18 AM IST