पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित वीरेंद्र तावडेला जामीन मंजूर
कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आणि दुसरा आरोपी वीरेंद्र तावडेला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Jan 30, 2018, 09:26 PM ISTजामीन अर्जावर कोल्हापूर सत्र न्यायालयात युक्तीवाद
गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी डॉ.विरेंद्र तावडे याच्या जामीन अर्जावर कोल्हापूर सत्र न्यायालयात युक्तीवाद झाला.
Jan 21, 2018, 01:17 AM ISTगोविंदराव पानसरे हत्या, वीरेंद्र तावडेचा खटला कोल्हापूर सत्र न्यायालयात वर्ग
गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयीत आरोपी वीरेंद्र तावडे याच्या विरूध्दचा खटला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला आहे.
Dec 9, 2016, 06:28 PM ISTगोविंद पानसरेंच्या हत्येपूर्वी विनय पवारची टेहळणी
कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येपूर्वी सनातन संस्थेचा साधक विनय पवारने कोल्हापुरातल्या सागरमाळ परिसरात टेहळणी केली होती. त्याला प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखले आहे.
Sep 9, 2016, 08:04 AM ISTदाभोलकर हत्या प्रकरणी धक्कादायक खुलासा
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर रुद्र पाटील आणि वीरेंद्र तावडे कोल्हापुरात एकत्र राहात असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट तावडेची पत्नी निधी तावडे यांनी केला आहे.
Jun 23, 2016, 08:26 AM ISTदाभोलकर हत्या प्रकरणी वीरेंद्र तावडेचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या वीरेंद्र तावडेचा ताबा आता कोल्हापूर पोलिसांकडे देण्यात आला आहे.
Jun 21, 2016, 09:16 AM ISTदाभोलकर हत्याप्रकरणी वीरेंद्र तावडे न्यायालयीन कोठडीत
दाभोलकर हत्याप्रकरणी वीरेंद्र तावडे न्यायालयीन कोठडीत
Jun 20, 2016, 06:18 PM ISTदाभोलकर हत्या : वीरेंद्र तावडेला १६पर्यंत सीबीआय कोठडी
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वीरेंद्र तावडेला १६ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनाविण्यात आलेय.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआयने) तावडेला काल मुंबईतून अटक केली होती. त्यानंतर आज त्याला नवी मुंबईच्या सीबीआय कार्यालयातून पुण्यात आणण्यात आले. येथील शिवाजीनगर न्यायालयात त्याला सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते.
Jun 11, 2016, 10:34 PM ISTडॉ. दाभोलकर हत्या : वीरेंद्र तावडेला १६ जूनपर्यंत सीबीआय कोठडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2016, 09:06 PM ISTनरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी पहिली अटक
नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी पहिली अटक
Jun 11, 2016, 04:08 PM IST