विश्वजीत राणे

राहुल गांधी यांची 'ही' मागणी लोकसभा अध्यक्षांनी फेटाळली

 लोकसभेत मोदी सरकावर काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केला आहे. राफेल विमान खरेदीवरुन काँग्रेसने रान उठवले आहे. 

Jan 2, 2019, 04:29 PM IST

विश्वजीत राणेंकडे गोव्याचं नेतृत्व? काँग्रेसचे २ आमदार फुटण्याची शक्यता

गोव्यामधल्या राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Oct 15, 2018, 11:37 PM IST

गोव्यात काँग्रेसचा पराभव, दोन्ही जागा भाजपकडे

गोव्यातील पणजी मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर विजयी झाले आहेत.  तर आरोग्यमंत्री विश्वजित राणे वाळपई मतदारसंघातून विजयी झालेत.

Aug 28, 2017, 09:56 AM IST

काँग्रेसचे विश्वजीत राणे भाजपात

काँग्रेसचे माजी आमदार विश्वजीत राणे अखेर आज भाजपमध्ये प्रवेश करतायत. गोवा भाजपने ही माहिती दिलीये.

Apr 6, 2017, 03:01 PM IST

विश्वजीत राणेंचा आमदारकीचा राजीनामा

काँग्रेसचे विश्वजीत राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय. काँग्रेस नेतृत्वाशी झालेल्या वादातून त्यांनी हा राजीनामा दिलाय.

Mar 16, 2017, 04:23 PM IST