विरोधीपक्ष नेते

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस करणार अतिवृष्टी भागाचा दौरा

देवेंद्र फडणवीस यांचा अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाच दौरा

Oct 17, 2020, 02:03 PM IST

मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचं वाटप, विरोधीपक्ष नेत्यांचा बंगला बदलला

खातेवाटप झालेलं नसलं तरी मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप झालेलं आहे.

Jan 2, 2020, 01:01 PM IST
Eknath Shinde On Devendra Fadanvis Elected As Opposition Leader PT11M8S

मुंबई | उद्धव ठाकरे अजूनही फडणवीसांना विरोधीपक्ष नेते मानायला तयार नाहीत -एकनाथ शिंदे

मुंबई | उद्धव ठाकरे अजूनही फडणवीसांना विरोधीपक्ष नेते मानायला तयार नाहीत -एकनाथ शिंदे

Dec 1, 2019, 02:40 PM IST
CM Uddhav On Devendra Fadanvis Elected As Opposition Leader PT13M47S

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांना टोला

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांना टोला

Dec 1, 2019, 02:30 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांना टोला

मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा...

Dec 1, 2019, 02:01 PM IST
Mumbai jayant Patil on Devendra fadnavis PT3M38S

मुंबई | विरोधीपक्ष नेतेपदासाठी भाजपमध्ये स्पर्धा असेल - जयंत पाटील

मुंबई | विरोधीपक्ष नेतेपदासाठी भाजपमध्ये स्पर्धा असेल - जयंत पाटील

Nov 30, 2019, 04:40 PM IST

विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेंचा सरकारला सवाल

तीन वर्षात दोन लाख सत्तर हजार कोटींचं अतिरिक्त केलेल्या कर्जानं राज्याचा विकास काय केला या प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागेल असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी फडणवीस सरकारला केला आहे. याबाबत येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनात श्वेतपत्रिका सरकारला काढावी लागेल असंही ते म्हणाले. सोलापुरातील माढा तालुक्यातील श्री विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम कार्यक्रमला ते उपस्थित होते.

Oct 29, 2017, 04:22 PM IST

लाल दिव्याबाबत धनंजय मुंडे यांचा टोला

 VIP संस्कृती संपवण्यासाठी मंत्र्यांचा गाडीवरील लाल दिवे काढण्याचा निर्णय या पूर्वी पंजाब मधील अमरिंदर सरकारने घेतला होता. त्याचे अनुकरण संपूर्ण देशभर करण्याचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याचा टोला विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. 

Apr 19, 2017, 08:55 PM IST