फक्त ३७ रन्स, १ फोर मारून विराट तोडेल ही ४ रेकॉर्ड
भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या तिसऱ्या टी-20ला थोड्याच वेळात हैदराबादमध्ये सुरुवात होईल.
Oct 13, 2017, 05:02 PM ISTऑस्ट्रेलिया टीमच्या बसवर दगडफेक : फॅन्सनी मागितली माफी
गुवाहाटीमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात पराभवानंतर भारताच्या चाहत्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटरर्सच्या बसवर दगडफेक केली होती. या घटनेनंतर आता या चाहत्यांनी माफी मागितलीये.
Oct 12, 2017, 04:55 PM ISTकोहली बनला फुटबॉल टीमचाही कॅप्टन, धोनीही देईल साथ
सुरूवातीला तुम्हालाही धक्का बसला असेल की, असे कसे? पण हे खरे आहे. क्रिकेट टीम इंडियाचा कर्णधार आता फुटबॉल टीमचाही कर्णधार म्हणून निवडला गेलाय. एक मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना खेळवला जाणार आहे.
Oct 11, 2017, 08:59 AM ISTINDvsAUS: पराभवानंतर विराटने केला हा ‘बहाना’
दुस-या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला ८ विकेटने मात दिली. आता ३ सामन्यांच्या टी-२० सीरिजमध्ये दोन्ही संघांची १-१ अशी स्थिती आहे.
Oct 11, 2017, 07:49 AM ISTशून्यावर आऊट झाल्यावरही कोहलीनं बनवलं हे रेकॉर्ड
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20मध्ये भारताची बॅटिंग सपशेल अपयशी ठरली.
Oct 10, 2017, 10:00 PM ISTदोन्ही फॉर्मेटमध्ये नंबर वन तरीही विराटसमोर हे चॅलेंज
सध्या कोहलीसमोर टी २० मध्येही टीम इंडियाला नंबर आणण्याचे नवे चॅलेंज आहे. आपल्या टीमला टी २० मध्येही नंबर वन आणून इतिहास रचणार असल्याचा कोहलीला विश्वास आहे.
Oct 10, 2017, 11:17 AM ISTटी-२० सामन्यादरम्यान असे काही घडले की चहलला हसू आवरले नाही
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी -२० सामना रांचीमध्ये रविवारी खेळवण्यात आला. हा सामना भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार नऊ विकेट्स राखून जिंकला.
Oct 8, 2017, 06:21 PM ISTविराट कोहलीने झीवासोबत केली ही धमाल मस्ती!
ऑस्ट्रेविरूद्धच्या टी २० सामन्यामध्ये भारताने विजय मिळवल्यानंतर विराट कोहलीने रविवारी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.
Oct 8, 2017, 06:17 PM ISTव्हिडिओ : कोहलीच्या 'बुलेट थ्रो'ने उडाल्या बेल्स, धोनी झाला इम्प्रेस
कोहलीने 'बुलेटच्या स्पीड'ने स्टम्पच्या दिशेने फेकलेला बॉलने बेल्स उडविल्या.
Oct 8, 2017, 12:36 PM IST'कांगारूं' ना धूळ चारल्यानंतर कोहलीने केले हे वक्तव्य
निवड समितीने खेळाडूंची निवड करण्याचा निर्णय योग्य ठरल्याचे कॅप्टन विराट कोहलीने सांगितले.
Oct 8, 2017, 11:51 AM ISTडकवर्थ लुईसनुसार भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार विजय मिळवलाय.सामन्यात पावसाचा व्यत्यय राहिल्याने भारताला विजयासाठी ६ षटकांत ४८धावांचे आव्हान देण्यात आले होते.
Oct 7, 2017, 10:41 PM ISTLIVE : भारत वि ऑस्ट्रेलिया पहिली टी-२०, सामन्यात पावसाचा व्यत्यय
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने टॉस जिंकताना प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय.
Oct 7, 2017, 07:01 PM ISTकर्णधार स्टीव्हन स्मिथ टी-२० सीरिजमधून बाहेर, वॉर्नर करणार नेतृत्व
भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा झटका बसलाय. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ भारताविरुद्धच्या सीरीजमधून बाहेर झालाय.
Oct 7, 2017, 04:42 PM ISTऑस्ट्रेलियाचे 'विराट' 'चक्रव्यूह' कॅप्टन कोहली तोडणार का ?
टीम इंडिया इथेही मालिका जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे
Oct 7, 2017, 11:47 AM ISTऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यावर पावसाचे सावट
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना शनिवारी रांचीमध्ये खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट आहे.
Oct 6, 2017, 07:11 PM IST