विराट अनुष्का

दुबईत विराट-अनुष्काने साजरा केला आनंद

प्रेग्नेसीचं सेलिब्रेशन सुरूच 

Aug 31, 2020, 03:05 PM IST

विराटचा फॅमेली फोटो पाहून चाहत्यांना अनुष्काची आठवण

सोशल मीडियात पोस्ट केलेल्य फोटोत विराट आपल्या फॅमेलीसोबत दिसतो पण, त्यात अनुष्का मात्र कुठेच दिसत नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना अनुष्काची आठवण झाली आणि त्यांनी अनुष्काबाबत विचारले.

Jun 5, 2018, 12:36 PM IST

विराट-अनुष्काने रिसेप्शनमध्ये केला शाहरुखसोबत डान्स

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्‍का शर्मा यांचा इटलीमध्ये विवाह पार पडल्यानंतर मंगळवारी मुंबईमध्ये त्यांनी खास ग्रँड रिसेप्शन ठेवलं होतं.

Dec 27, 2017, 10:23 AM IST

विराट-अनुष्काचं रिसेप्शन मुंबईत या ठिकाणी रंगणार

२१ डिसेंबरला दिल्लीत कौटुंबिक रिसेप्शन झाल्यानंतर आज विराट आणि अनुष्का मुंबईत रिसेप्शन देणार आहेत.

Dec 26, 2017, 03:05 PM IST

विराट-अनुष्काच्या विवाहाबाबत हिने केले अनेक खुलासे

विराट कोहलीचे लग्न होऊन आता बरेच दिवस झाले असले तरी चाहत्यांमध्ये अजूनही त्याच्या चर्चा आहेत. या गुप्त विवाहाबद्दलची प्रत्येक अद्ययावत माहिती जाणून घेण्याची इच्छा चाहत्यांमध्ये आहे.

Dec 17, 2017, 07:34 PM IST

सानिया मिर्झाने दिला विराट-अनुष्काला सल्ला

भारताची टेनिस स्टार सनिया मिर्झाने काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकलेल्या विराट आणि अनुष्काला एक खास सल्ला दिला आहे.

Dec 17, 2017, 01:54 PM IST

कंडोम कंपनीने विराट-अनुष्काला दिल्या अशा शुभेच्छा, सगळेच झाले हैराण

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा विवाह इटलीमध्ये पाप पडला आणि अनेकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला.

Dec 13, 2017, 10:17 AM IST

एका झटक्यात असा वसूल होईल विराट-अनुष्काच्या लग्नाचा खर्च

विराट आणि अनुष्का हे आता विवाहबंधणात अडकले आहेत. इटलीमध्ये त्यांनी एका अलिशान रिसॉर्टमध्ये लग्न केलं.

Dec 13, 2017, 09:34 AM IST

ब्रेकअपच्या मार्गावर होते विराट-अनुष्का, या अभिनेत्याने केलं होतं पॅचअप

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ११ डिसेंबरला इटलीमधील टस्कनीमध्ये विवाहबंधनात अडकले.

Dec 12, 2017, 04:07 PM IST

३ वर्षापूर्वी 'तिने' केलं होतं विराटला प्रपोज, आता दिल्या लग्नाच्या शुभेच्छा

टीम इंडियाचा कर्णधार आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाहबंधानात अडकले आहेत.

Dec 12, 2017, 02:11 PM IST

जेथे या मोठ्या नेत्याने एन्जॉय केला हॉलिडे, तेथे विराट-अनुष्काने केला विवाह

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाह बंधनात अडकले आहेत. दोघांनी ट्विटरवर फोटो टाकून ते जाहीर केलं आहे.

Dec 12, 2017, 11:18 AM IST

विराट-अनुष्काच्या रिलेशनशिपवर बोलला हरभजन सिंग

भारतीय स्पिनर हरभजन सिंहने  विराट आणि अनुष्का यांच्यासह जेवढेही क्रिकेटर रिलेशनशिप आहे त्यांना एक सल्ला दिला आहे. रिलेशनशीपमध्ये पुढे जात लवकरच विवाह करण्याचा सल्ला त्याने क्रिकेट खेळाडूंना दिला आहे.

Mar 24, 2017, 12:31 PM IST