विराट-अनुष्काच्या रिलेशनशिपवर बोलला हरभजन सिंग

भारतीय स्पिनर हरभजन सिंहने  विराट आणि अनुष्का यांच्यासह जेवढेही क्रिकेटर रिलेशनशिप आहे त्यांना एक सल्ला दिला आहे. रिलेशनशीपमध्ये पुढे जात लवकरच विवाह करण्याचा सल्ला त्याने क्रिकेट खेळाडूंना दिला आहे.

Updated: Mar 24, 2017, 12:31 PM IST
विराट-अनुष्काच्या रिलेशनशिपवर बोलला हरभजन सिंग title=

नवी दिल्ली : भारतीय स्पिनर हरभजन सिंहने  विराट आणि अनुष्का यांच्यासह जेवढेही क्रिकेटर रिलेशनशिप आहे त्यांना एक सल्ला दिला आहे. रिलेशनशीपमध्ये पुढे जात लवकरच विवाह करण्याचा सल्ला त्याने क्रिकेट खेळाडूंना दिला आहे.

हरभजनने म्हटलं की, शेवटी निर्णय त्यांचाच असेल पण मी त्या सगळ्यांना सेटल होतांना पाहून खूप आनंदी होईल. पण हरभजनच्या या आनंदामागे काय कारण आहे हे अजून कोणालाही कळालेलं नाही.