Air India : वाद करा पण इथं कुठं! विमानाने टेक ऑफ केलं तिथेच लॅण्डींग करण्याची वेळ; कारण वाचून थक्क व्हाल
Air India : गेल्या काही दिवसांपासून विमान प्रवास आणि त्याबाबतच्या बऱ्याच चर्चांनी जोर धरल्याचं पाहायला मिळालं आहे. एखादा प्रवासी येतो काय, गोंधळ घालतो काय ... एअर इंडियाच्या विमानात घडलेला प्रकार चर्चेत.
Apr 10, 2023, 12:29 PM IST
Flight Fuel : विमानात वापरलं जाणाऱ्या इंधनाची किंमत काय, ते किती माईलेज देतं? पाहा Interesting माहिती
Flight Fuel : कार आणि बाईकनं प्रवास करणाऱ्या अनेकांपुढं सध्या असणारा प्रश्न म्हणजे या पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी किती वाढणार? सध्या इंधन दरवाढीला ब्रेकच लागत नसल्यामुळं हा प्रश्न उपस्थित होत आहे. पण, तुम्ही कधी विमानातील इंधनाचा विचार केला आहे का?
Mar 29, 2023, 12:47 PM ISTNepal Plane Crash : 16 वर्षांपूर्वी विमान अपघातात पतीचं निधन, नियतीनं को पायलट अंजू यांनाही तसंच गाठलं
Nepal Plane Tragedy : नशीब कधी काय खेळ दाखविणारा याचा कोणीही नेम लावू शकतं नाही. नेपाळ विमान अपघातात को - पायलट अंजू यांचा मृत्यू झाला. 16 वर्षांपूर्वी अंजू यांच्या पतीचेही विमान अपघातात निधन झालं होतं.
Jan 16, 2023, 11:06 AM ISTNepal Plane Crash Video : नेपाळ विमान अपघाताची LIVE दृश्यं, थरकाप उडविणारी घटना; भारतातील 5 मित्रांचा करुण अंत
Nepal Plane Crash : विमानातून प्रवास करतोय, आनंदाचा क्षण...ध्यानीमनीही नाही की पुढच्या क्षणी काय होणार आहे. आकाशातून जाताना यमराज आपल्या गाठेल असंही कधी त्या व्यक्तीच्या मनात आलं नसणार...हा व्हिडीओ पाहून आपण निशब्द होतो.
Jan 15, 2023, 10:12 PM ISTमांजरीचा पायलटवर हल्ला, विमानाची अखेर Emergency Landing
अवघ्या दीड तासात पायलटला विमान खाली घतरवून घ्यावे लागले.
Mar 1, 2021, 07:58 PM ISTयुकेहून आलेल्या प्रवाशांपैकी एकही पॉझिटीव्ह नाही, 1 विमान येणं बाकी
मुंबईकरांना मोठा दिलासा...
Dec 22, 2020, 03:44 PM ISTमहाराष्ट्रात येणाऱ्या 'या' व्यक्तींसाठी Covid 19 निगेटीव्ह अहवाल बंधनकारक नाही
काही महत्त्वाची पावलं उचलण्यात येत आहेत
Nov 25, 2020, 10:24 PM ISTमहिला वैमानिकाला पाहून आजीबाई म्हणाल्या, 'ओई..., यहाँ तो छोरी बैठी'
सोशल मीडियावर याचीच चर्चा...
Nov 19, 2020, 11:30 AM ISTसैनिकांसाठी नॉन बुलेटप्रुफ वाहने, पंतप्रधानांना ८४०० कोटींचे विमान - राहुल गांधी
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली आहे.
Oct 10, 2020, 03:50 PM ISTHALमध्ये काम करणारा पाकिस्तानी हेर गजाआड, एटीएसची मोठी कारवाई
HALमध्ये काम करणारा पाकिस्तानी हेर गजाआड करण्यात एटीएसला यश आले आहे. लढाऊ विमानांची माहिती आयएसआयला पुरवल्याचा आरोप आहे.
Oct 9, 2020, 04:43 PM ISTविमानात नेऊ शकता दारू, खाऊ शकता नॉनवेज ! सरकारचा नवा नियम
विमान प्रवासासाठी स्टॅंडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर ( SOP) जाहीर
Aug 28, 2020, 02:29 PM ISTट्रम्प यांच्या कारवाईमुळे चीन घाबरला, लगेच उचललं हे पाऊल
कोरोना व्हायरसमुळे अमेरिका आणि चीन यांच्यातले संबंध ताणले गेले आहेत.
Jun 5, 2020, 09:22 PM ISTअमेरिकेची चीनवर सगळ्यात मोठी कारवाई
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर सर्वात मोठी कारवाई केली आहे.
Jun 3, 2020, 10:20 PM ISTअनेक विमाने रद्द केल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप
मोठा गाजावाजा करुन सुरु करण्यात आलेल्या विमानसेवेचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
May 26, 2020, 02:25 PM ISTसीमेनजीक चीनच्या कुरापती सुरुच; आता असं काही केलं की.....
म्हणजेच एलएसीजवळ चीनी सैन्याच्या हालचाली
May 12, 2020, 02:29 PM IST