विनोद तावडे

कॉलेजमध्ये निवडणुकांची रणधुमाळी पुन्हा सुरू, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

कॉलेज निवडणुका पुन्हा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतलाय.त्यासाठी विद्यापीठ कायद्यात बदल करुन लवकरच विधिमंडळाची मान्यता घेण्यात येणार आहे.  

Jul 7, 2015, 08:31 PM IST

ओवैसींचं मानसिक संतुलन बिघडलंय - विनोद तावडे

ओवैसींचं मानसिक संतुलन बिघडलंय - विनोद तावडे

Jul 4, 2015, 08:32 PM IST

तावडे, मुंडेंनी राजीनामा द्यावा - मनसे

तावडे, मुंडेंनी राजीनामा द्यावा - मनसे

Jul 1, 2015, 05:01 PM IST

तावडेंमागे ब्रिगेड, पंकजा एकाकी

भाजपच्या फडणवीस सरकारमधील पंकजा मुंडे आणि विनोद तावडे हे दोन मंत्री सध्या वादाच्या भोव-यात सापडलेत. मात्र दोन्ही मंत्र्यांचा बचाव करताना भाजपमधली दरी स्पष्ट जाणवतेय....

Jun 30, 2015, 09:30 PM IST

आम्ही आरोपांचे खंडन करतो : मुनगंटीवार, तावडे, पाटील

आम्ही राज्य सरकार म्हणून आम्ही आरोपांचे खंडन करत आहे, सरकारच्या विरोधात आरोपांची शृंखला सुरु केली गेली आहे. जाणीवपूर्वक राईचा पर्वत केला जात आहे, असे सांगत प्रसार माध्यमे पण अशा बातम्या लावत उगाचच दोन - तीन दिवस वाया घालवत आहेत, असे खापर मीडियावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फोडले.

Jun 30, 2015, 01:33 PM IST

'बोगस डीग्री प्रकरणी संस्थेवर टीका नको'

'बोगस डीग्री प्रकरणी संस्थेवर टीका नको'

Jun 27, 2015, 11:42 AM IST

'पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्या पाठिशी राहा'

महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे या दोन्ही मंत्र्यांच्या मागे पक्षानं खंबीरपणे उभे राहावं, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

Jun 25, 2015, 06:47 PM IST

पुढील वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात योग असणार - तावडे

पुढील वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात योगाचे धडे आणण्याचा आम्ही विचार करीत असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. याबाबत शिक्षणतज्ज्ञ, योग तज्ज्ञ आदी संबंधितांशी सविस्तर चर्चा करुन त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असंही ते म्हणाले.

Jun 21, 2015, 03:08 PM IST

भावा! चर्चा तर होणारच...

भावा! चर्चा तर होणारच... 

Jun 16, 2015, 10:10 PM IST

रस्ते हवे असतील तर टोल द्यावा लागेल - तावडे

शिक्षणावर अधिक खर्च करायचा असेल तर रस्ते, धरण, शेतकरी यांचे पैसे कापावे लागतील, असं धक्कादायक विधान केलं आहे स्वतः राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी...

Jun 6, 2015, 11:06 PM IST