विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होईल- निरुपम
मल्लिकार्जुन खरगे, ज्योतिरादित्य सिंदीया या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना हद्दपार केल्याशिवाय काँग्रेसचे भले होणार नाही.
Oct 7, 2019, 08:30 AM ISTहोय, मी जागावाटपात तडजोड केली- उद्धव ठाकरे
जागावाटपाच्या इतिहासात शिवसेनेला सर्वाधिक कमी जागा मिळाल्या आहेत
Oct 7, 2019, 07:44 AM ISTमहाराष्ट्रात मोदींच्या ९ तर अमित शाहंच्या १८ सभा
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं दंड थोपटलेत.
Oct 6, 2019, 11:32 PM IST'म्हणून युतीसाठी तडजोड केली'; उद्धव ठाकरेंची कबुली
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये युती झाली.
Oct 6, 2019, 11:20 PM ISTविरोधकांची मतं खाण्याचा रायगड पॅटर्न; एकाच नावाचे अनेक उमेदवार
शेक्सपियर नावात काय आहे? असं म्हणाला होता, पण निवडणुकीत नावात सगळं काही असतं.
Oct 6, 2019, 11:04 PM ISTमोदींच्या प्रचाराचा साताऱ्यातून शुभारंभ
विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात सभा घेणार आहेत.
Oct 6, 2019, 07:47 PM ISTबंडखोरांवर वचक मिळवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री 'हॉटलाईन'वर
उद्या (सोमवार) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस...
Oct 6, 2019, 07:34 PM ISTभाजपाच्या चिन्हावर लढण्यास मित्रपक्ष नाराज, 'महायुती'वर प्रश्नचिन्ह
महादेव जानकरांनी घेतलेल्या भूमिकेमुळं महायुतीत नवा तिढा निर्माण होणार?
Oct 6, 2019, 07:18 PM ISTएकाच ठिकाणी ७ तगडे उमेदवार; या मतदारसंघात सर्वाधिक बंडखोरी?
विधानसभा निवडणुकीमध्ये सगळ्याच पक्षांमध्ये बंडखोरी झाली आहे.
Oct 6, 2019, 06:09 PM ISTकराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना भाजपाच्या भोसलेंचं आव्हान
दक्षिण कराडकर यापैंकी नेमका कोणाला कौल देणार?
Oct 6, 2019, 05:40 PM ISTपुणे : कोथरुड मतदारसंघात ब्राह्मण समाजाचे दोन गट
पुणे : कोथरुड मतदारसंघात ब्राह्मण समाजाचे दोन गट
Oct 6, 2019, 05:30 PM ISTमुंबई : वचनपूर्ती राजकारणाची भाजपाची प्रथा - भंडारी
मुंबई : वचनपूर्ती राजकारणाची भाजपाची प्रथा - भंडारी
Oct 6, 2019, 05:15 PM ISTनवी दिल्ली : बालाकोट हल्ल्याच्या बॉम्बस्फोटासाठी स्पेशल नाव
नवी दिल्ली : बालाकोट हल्ल्याच्या बॉम्बस्फोटासाठी स्पेशल नाव
Oct 6, 2019, 05:10 PM IST