विद्यार्थी

अखेर, जेएनयूच्या कन्हैया कुमारला जामीन मंजूर

देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैया कुमारला अखेर जामीन मिळालाय. 

Mar 2, 2016, 10:10 PM IST

जॉबसाठी त्यानं स्वत:ची फ्लिपकार्टवर लावली बोली!

जॉब मार्केटमध्ये स्वत:ला सादर करणं 'नोकरी डॉट कॉम'सारख्या वेबसाईटमुळे सोप्पं झालं असलं तरी एका बहाद्दरानं मात्र आपले स्कील्स मात्र 'फ्लिपकार्ट' या वस्तू खरेदी-विक्री करणाऱ्या वेबसाईटवर जाहीर विकायला काढलेत. 

Mar 2, 2016, 02:22 PM IST

...असं सोडवा तुमच्या मुलांचं सोशल मीडियाचं व्यसन!

विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीनं दहावी-बारावीच्या परीक्षा अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासात लक्ष द्यावं यासाठी पालकांची खटपट सुरूय. पण या पालकांसमोर खरं आव्हान आहे ते मुलांना सोशल मीडियाच्या व्यसनातून कसं सोडवायचं याचं...

Mar 1, 2016, 11:53 PM IST

पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

संगमनेर तालुक्यातील पेमरेवाडी येथे, बारावीचे काही पेपर अवघड गेले. म्हणून एका विद्यार्थ्याने झाडाला गळफास लावून घेतला. 

Mar 1, 2016, 12:41 AM IST

परीक्षेतील यशासाठी मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र

मुंबई : 'मन की बात'च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद आज देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Feb 28, 2016, 02:19 PM IST

इयरफोनच्या करंटमुळे विद्यार्थ्याचा मृत्यू

मोबाईल चार्जिंग सुरु असताना इयरफोननं गाण ऐकणाऱ्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे.

Feb 27, 2016, 02:16 PM IST

स्नॅपडीलने विद्यार्थ्याला iPhone 5S, ६८ रूपयात दिला

हा फोन तुम्हालाही मिळाला असता.

Feb 18, 2016, 07:34 PM IST