'समर कॅम्प'साठी आलेल्या तीन विद्यार्थ्यांचा खातरखडक धरणात बुडून मृत्यू
संध्याकाळच्या वेळी तीन मुलं खातरखडक धरणाच्या पाण्यात गेली. मात्र त्यांना पाण्याबाहेर पडता आलं नाही.
Apr 25, 2018, 11:01 PM ISTपुण्याचं रॉकेट उडणार अमेरिकेत
सिंहगड इन्सिट्यूटच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील १६ विद्यार्थ्यांनी तब्बल ८ महिन्यांच्या परिश्रमातून या रॉकेटची निर्मिती केलीय
Apr 24, 2018, 11:29 PM IST'३५ लाख रूपये भरलेत! कॉपी करू द्या, नाहीतर इमारतीवरूनच उडी मारतो'
नवखंडामधल्या डॉ.रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमनच्या परीक्षा केंद्रात हा प्रकार घडला.
Apr 22, 2018, 05:11 PM ISTबिस्किट, चिवडा खाल्याने ७० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा
शाळेत वाटप केलेल्या बिस्किट आणि चिवडा खाल्याने ७० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली.
Apr 17, 2018, 08:34 AM ISTपक्षी वाचवण्यासाठी विद्यार्थांचा कौतुकास्पद उपक्रम
वाढत्या तापमानांमुळं दाणापाणी मिळत नसल्यानं अनेकदा पक्षी मृत पावण्याच्या घटना घडतात. म्हणूनच या पक्षांना जीवदान मिळावं तसचं विद्यार्थ्यांमध्ये पक्षांबद्दल गोडी निर्माण व्हावी याकरिता जळगावातील एका शाळेनं पुढाकार घेतलाय.
Apr 15, 2018, 06:44 PM ISTजळगाव । पक्षी वाचविण्यासाठी काशीबाई कोल्हे विद्यालय विद्यार्थ्यांचा पुढाकार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 15, 2018, 02:23 PM ISTगणित चुकल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात घातली लाकडी छडी
Apr 14, 2018, 10:36 PM ISTधक्कादायक : शरीरातून दुर्गंध येतोय सांगत 7 विद्यार्थ्यांना शाळेतून काढलं
दिल्लीच्या सरोजनी निगरमध्ये असलेल्या शाळेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या शाळेतील 7 विद्यार्थ्यांना शाळेतील काढून टाकलं आहे. या 7 विद्यार्थ्यांच्या शरीरातून दुर्गंध येत असल्यामुळे श्रीमंत घरातील मुलांना याचा त्रास होत असल्याने त्यांना काढून टाकलं आहे. पीडित मुलांच्या कुटुंबातील सदस्यांनी शाळेला पुन्हा विद्यार्थ्यांना घेण्याची विनंती केली आहे. मात्र शाळेने पालकांवर आरोप लावले आहेत की त्यांनीच शाळेतून काढून टाकले आहे.
Apr 13, 2018, 01:41 PM ISTमनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठाला दिलं खास गिफ्ट
पंजाब विद्यापीठाचे विद्यार्थी असलेल्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे.
Apr 11, 2018, 09:51 PM ISTनिकालाची वाट पाहणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
सरकारची शिक्षक संघटनांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात सकारात्मक पावलं...
Apr 10, 2018, 10:40 PM ISTदहावीच्या पुस्तकात सत्ताधारी भाजप - शिवसेनेवर स्तुतीसुमनं...
स्वाती महाडिक यांच्यासारख्या वीरांगनेचीही माहिती पुस्तकात देण्यात आली आहे...
Apr 10, 2018, 10:35 PM ISTऔरंगाबाद । शिक्षक रागविल्याने विद्यार्थ्याने मारली कॉलेज इमारतीवरुन उडी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 10, 2018, 02:09 PM ISTशाळेची बस दरीत कोसळली, १७ चिमुरड्यांसहीत २० ठार
शाळेची बस दरीत कोसळली, १७ चिमुरड्यांसहीत २० ठार
Apr 9, 2018, 07:12 PM ISTशाळेची बस दरीत कोसळली, २६ चिमुरड्यांसहीत २९ ठार
हिमाचल प्रदेशच्या कांगडामध्ये शाळेची बस दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत शाळेतील २६ चिमुरड्यांसहीत २९ जण ठार झालेत.
Apr 9, 2018, 07:05 PM ISTधक्कादायक! प्रवेशपत्रिकेवर विद्यार्थ्यांच्या ऐवजी छापले अश्लील फोटो
फोटोच्या ऐवजी अश्लील फोटो छापून आल्याचा धक्कादायक प्रकार
Apr 9, 2018, 06:06 PM IST