विजेंदर पदक मिळविणार

विजेंदर पदक मिळविणार?

बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कास्यपदक पटकावणार्‍या हिंदुस्थानच्या विजेंदर सिंगने गुरुवारी मध्यरात्री झालेल्या पुरुषांच्या ७५ किलो मिडलवेट प्रकारात अमेरिकेच्या टेरेल गॉशावर १६-१५ अशा फरकाने रोमहर्षक विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

Aug 5, 2012, 01:34 PM IST