विजया रहाटकर

महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांचा पदाचा राजीनामा

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे 

Feb 4, 2020, 09:30 PM IST

हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात रहाटकर यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

'आयोगाच्या संवैधानिक अध्यक्षपदाला राज्य सरकारचा विशेषाधिकार लागू होत नाही'

Jan 30, 2020, 05:04 PM IST
Vijaya Rahatkar On Tripple Talaq Bill Passed In Rajya Sabha PT3M23S

तिहेरी तलाक बिल | विजया रहाटकर यांची प्रतिक्रिया

तिहेरी तलाक बिल | विजया रहाटकर यांची प्रतिक्रिया

Jul 30, 2019, 07:40 PM IST

मुंबई | विजया रहाटकर यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज घेतला मागे

मुंबई | विजया रहाटकर यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज घेतला मागे

Mar 15, 2018, 05:24 PM IST

रहाटकरांना भाजपची उमेदवारी, बिनविरोधाची शक्यता मावळली

राज्यात सहा जागांसाठी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीतली रंगत वाढलीय.

Mar 12, 2018, 08:29 PM IST

राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, कुणी कुणी भरले अर्ज?

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. दुपारी तीन वाजता अर्ज भरण्याची मुदत संपणार आहे.

Mar 12, 2018, 12:58 PM IST

राज्‍य महिला आयोग महिला दिनी देणार महिलांसाठी ‘सुहिता’ ही नवी मैत्रीण

राज्‍य महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांनी जाहीर केले आहे.

Mar 7, 2018, 01:39 PM IST

पुणे- तीन तलाक विधेयक संसदेत मंजूर होईल- विजया रहाटकर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 28, 2017, 08:14 AM IST

बलात्कार पीडितेला दोन लाखांची मदत - विजया रहाटकर

बुलढाणा जिल्ह्यातील आश्रम शाळेतील विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारानंतर या ठिकाणी आज महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी भेट दिली. यावेळी पीडित मुलीला दोन लाखाची मदत देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तर राज्यातील सर्वच आश्रम शाळांची तपासणी करून नियमानुसार तिथे सोयी सुविधा नसतील तर त्यांची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली. 

Nov 5, 2016, 07:05 PM IST