'मराठी'साठी राज्य सरकारची 'विकिपीडिया'सोबत हातमिळवणी
महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेच्या अधिक प्रसारासाठी आणि ई-माध्यमांमध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी 'विकिपीडिया'सोबत अनोखा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. आज मराठी भाषा दिनी ही घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे.
Feb 27, 2018, 11:14 PM ISTबिटकॉईन: अमिताभ बच्चन यांना कोट्यवधीचा फटका
बिटकॉईन चांगली कमाई करत असताना बच्चन पीता-पुत्रांनी रग्गड कमाई केली. मात्र....
Dec 25, 2017, 10:49 AM ISTबिटकॉईन घसरला, एका तासात 1,000 डॉलरच्याही खाली....
केवळ एक तासात झालेल्या उलतापालथीत बिटकॉईनमध्ये तब्बल 1000 अमेरिकी डॉलर म्हणजेच 15 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली.
Dec 20, 2017, 06:03 PM ISTविकिपीडियाची भारतीय भरारी...
विकिपीडिया साईटमुळे कुठलीही माहिती एका क्लिकसरशी मिळते. मात्र, भारतीय भाषांमध्ये लेख देण्यास ही साईट सक्षम नसल्यानं भारतीयांची नाराजी ओढवून घेण्याची वेळ येऊ नये यासाठी विकीपीडियानं पुढाकार घेतला आहे.
Jan 3, 2012, 01:57 PM IST