विकासकामे

Mumbai To Get New Speed From Metro 3 Project. PT1M59S

मुंबई | विकासकामांना विरोध कशाला? कारशेड रखडलं तर मेट्रो रखडणार

मुंबई | विकासकामांना विरोध कशाला? कारशेड रखडलं तर मेट्रो रखडणार

Sep 14, 2019, 09:25 PM IST
Jalgaon BJP Delay In Progress Work PT2M47S

जळगाव : आचारसंहितेमुळे विकासकामं रखडली

जळगाव : आचारसंहितेमुळे विकासकामं रखडली

Mar 20, 2019, 10:40 AM IST

पुण्यात विकासकामांना कात्री लावण्याची भाजपवर नामुष्की

महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे. याला भाजपचा नियोजनशून्य कारणीभूत असल्याची टीका होत आहे. भाजपच्या नियोजन शून्य कारभारामुळे ही वेळ आल्याची टीका विरोधकांनी केलीय. 

Dec 1, 2017, 04:46 PM IST

विकासकामांमध्ये शिवसेनेनं राजकारण करू नये - कपिल पाटील

  केंद्रात , राज्यात आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतही  शिवसेना आणि  भाजपाची युती आहे. मात्र, आपापसातील हेवेदाव्यांमुळे आणि शिवसेनेच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे कल्याण डोंबिवली शहरांतील विकासकामाला खीळ बसत आहे.. शहरातील विकासकामांना गती देण्यासाठी आम्ही शिवसेनेला साद घालत आहोत..शिवसेना आणि भाजप दोन्हींही  पक्षांनी एकत्र काम करणे आवश्यक असल्याचे मत भिवंडी लोकसभा संघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केले. आम्ही सेनेला साद  घातली असून त्यांनी " ओ " द्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Oct 8, 2017, 09:25 PM IST

मुंबई पालिकेची तिजोरी फुल्ल, कामांची बोंब

मुंबई महापालिकेनं तब्बल ३१ हजार कोटी रुपयांचे बजेट सादर केले आहे. तर बजेटहून अधिक म्हणजे तब्बल ३३ हजार कोटी रुपयांच्या मुंबई महापालिकेच्या ठेवी विविध बँकांमध्येही आहेत. यावर सामान्यांचा विश्वास बसणार नाही. म्हणजे तिजोरी फुल्ल असली तरी विकास कामात मात्र उदासिनता दिसत आहे.

Feb 7, 2014, 04:54 PM IST