सहा दिवसांच्या बाळासह विमानतळावर आली, पण विमानात बसण्याआधी तुरुंगात पोहोचली... दुधाच्या बाटलीमळे बिंग फुटलं
Crime News : एक महिला सहा दिवसांच्या बाळाला घेऊनव विमानतळावर आली. तपासणी पूर्ण करत तीने बोर्डिंग पासही मिळवला. पण विमानतळावरील एका कर्मचाऱ्याला महिलेवर संशय आला. तपासणीत या महिलेचं बिंग उघडं पडलं.
Aug 27, 2024, 06:09 PM ISTजे तुमच्या आमच्यासोबत रोज घडतं, तिनं त्यावरूनच आयुष्य संपवलं! बहिणीला 'त्या' अवस्थेत पाहून भाऊ कोसळला
एका तरुणीने अवघ्या 20 व्या वर्षी स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. तणाव हा तिच्या मृत्यूला जबाबदार असला तरीही एवढ्या टोकाचं पाऊल उचलणं गरजेचं होतं का? असा प्रश्न आता पडत आहे.
Aug 12, 2024, 03:37 PM ISTAyodhya Ram Mandir : 'मंदिर वही बनायेंगे और कायदे से ही बनायेंगे'; 33 वर्षांपूर्वी असं भाकित करणारे देवराह बाबा आहेत तरी कोण?
Ram Mandir in Ayodhya : अयोध्येती राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते या सोहळ्यात रामललांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
Jan 9, 2024, 05:01 PM ISTतब्बल 1 वर्षं आईच्या मृतदेहासोबत राहत होत्या मुली, दुर्गंध पसरु नये म्हणून वापरायच्या अगरबत्ती, सांगाड्याला घेऊन....
दोन्ही मुलींनी आईचा मृतदेह एका खोलीत लपवला होता. दुर्गंध पसरु नये यासाठी त्यांनी अगरबत्तीचा वापर केला. दरम्यान शेजारी घर नसल्याने लोकांनाही समजलं नाही.
Nov 30, 2023, 09:27 AM IST
1669 मध्ये ज्ञानवापी मशीद कशी असेल? पाहा वाराणसीतील भन्नाट AI फोटो!
Gyanwapi Masjid: 1669 मध्ये ज्ञानवापी मशीद कशी असेल? पाहा वाराणसीतील भन्नाट AI फोटो! (What would Gyanwapi Masjid case look like in 1669 Check out the amazing AI photos from Varanasi)
Aug 4, 2023, 07:15 PM ISTVIDEO | घाटनगरी वाराणसी.., ऐतिहासिक विश्वनाथाच्या नगरीतील घाटांचा थाट
Kashi Vishwanath Varnasi Historical Ghats
May 20, 2022, 12:10 AM ISTशिवांगी सिंह राफेलच्या पहिल्या महिला पायलट
राफेलच्या स्क्वाड्रन गोल्डन एरोमध्ये पहिल्या महिला फ्लाइट लेफ्टनंट
Sep 24, 2020, 09:41 AM ISTधक्कादायक, वाराणसीतून ३० प्रवाशांना घेऊन बस सांगलीत दाखल
लॉकडाऊन असताना उत्तर प्रदेशमधील वाराणसीतून चक्क ३० प्रवाशांना घेऊन एक बस सांगलीत दाखल.
Apr 16, 2020, 08:21 AM ISTवारणसीमध्ये कोरोनाचा पहिला बळी
या रुग्णासह आणखी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे.
Apr 5, 2020, 03:08 PM ISTआता काशी विश्वनाथ मंदिरात स्पर्श दर्शनासाठी ड्रेस कोड
काशी विद्वत परिषदेच्या बैठकीत निर्णय...
Jan 13, 2020, 12:41 PM ISTफ्रान्सच्या जोडप्याने भारतीय पद्धतीने काशीत बांधली लग्नगाठ
भारतीय संस्कृतीचं विदेशी जोडप्यालाही आकर्षण
Dec 13, 2019, 03:29 PM ISTवाढत्या प्रदूषणामुळे देवालाही चढवला मास्क
प्रदूषणाचा त्रास फक्त नागरिकांनाच नाही तर आता मंदिरातील मूर्तींनाही होत आहे.
Nov 7, 2019, 12:02 PM ISTनरेंद्र मोदींच्या हस्ते भाजप सदस्य नोंदणी अभियान
मोदी उत्तर प्रदेशमधील वाराणसीच्या दौऱ्यावर.
Jul 6, 2019, 11:47 AM ISTवाराणसी| वाराणसी पुन्हा होणार मोदीमय
वाराणसी| वाराणसी पुन्हा होणार मोदीमय
May 27, 2019, 02:45 PM ISTवाराणसी | मोदी दौऱ्याबाबत काय म्हणतात काशीवासीय?
वाराणसी | मोदी दौऱ्याबाबत काय म्हणतात काशीवासीय?
May 27, 2019, 12:30 PM IST