खडसे-महाजन गटामधला वाद पुन्हा उफाळला
उत्तर महाराष्ट्रातील सध्याचे दोन बडे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यातील बेबनाव आता जनतेसाठी नवीन नाही.
Oct 8, 2017, 08:41 PM ISTजळगाव | खडसे-महाजन गटामधला वाद पुन्हा उफाळला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2017, 07:59 PM ISTनागपूर | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाची डीग्री वादात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 09:43 PM ISTकोल्हापूर | मुस्लिम बोर्डींग निवडणूक वादातून तीन गाड्या जाळल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 08:30 PM IST'तारक मेहता..' मधून 'हे' पात्रही हटवले जाणार?
सब टीव्हीवरील 'तारक मेहता....' ही अत्यंत लोकप्रिय मालिका गेले काही दिवस बातम्यांचा एक भाग होत आहे.
Sep 22, 2017, 09:48 PM ISTबीड | भगवान गड | नामदेव शास्त्रींचे जिल्हा प्रशासनाला पत्र, शास्त्री विरूद्ध मुंडे रंगणार वाद?
Sep 12, 2017, 05:26 PM IST
कबड्डीच्या सामन्यात पॉईंट्सवरुन वाद, तरुणावर झाडली गोळी
दक्षिण-पूर्व दिल्लीतील दक्षिणपुरी परिसरात दोन कॉलनींच्या गटातील कबड्डी सामन्यात झालेल्या वादात एका १८ वर्षीय तरुणावर गोळी झाडण्यात आली.
Sep 11, 2017, 08:26 PM ISTकल्याण । लोकलमध्ये सीटवर बसण्याच्या वादातून राडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2017, 05:29 PM ISTकल्याणमध्ये लोकल ट्रेनमध्ये राडा (व्हिडिओ)
लोकलचा प्रवास हा काही मुंबईकरांना नवा नाही. त्यामध्ये होणारे वाद आणि किस्से हे देखील काही नवे नाही. असं सगळं असताना एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
Sep 8, 2017, 01:00 PM ISTमुंबई : मरीन ड्राईव्हचा 'वर्ल्ड हेरिटेज'चा वाद
मरीन ड्राईव्हचा 'वर्ल्ड हेरिटेज'चा वाद
Sep 7, 2017, 09:37 PM ISTखडसे-दमानिया वाद, महिला आयोगानं घेतली दखल
अंजली दमानिया यांना एकनाथ खडसे यांनी अश्लिल शब्द वापरल्याचा आरोप प्रकरणात आता महिला आयोगाने देखील उडी घेतलीय.
Sep 7, 2017, 06:16 PM ISTमरिन ड्राईव्हला वर्ल्ड हेरिटेज दर्जा देण्यावरून वाद
एक हजार चाळीस फ्लॅट्स, ४० इमारती आणि त्यातले रहिवासी यांचं भवितव्य त्यांना न विचारता ठरवण्याचा घाट घातला जातो आहे. मुंबईच्या मरिन ड्राईव्हला याआधीच हेरिटेज प्रिसेंट दर्जा दिला आहे. मात्र आता त्याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा देण्याचा घाट घातला जातो आहे त्यावरून वाद रंगला आहे.
Sep 7, 2017, 02:24 PM ISTमॅकडोनाल्डसची भारतातील १६९आउटलेट्स आजपासून बंद
भारतीयांना बर्गर, फ्रेंज फ्राईज सारख्या पदार्थांची ओळख करून देणार्या मॅकडॉनल्ड या जगप्रसिद्ध फास्ट फूट चेनची भारतातील १६९ रेस्टॉरंट्स आजपासून बंद होणार आहेत.
Sep 6, 2017, 09:46 AM ISTअमेरिका आणि उत्तर कोरियाचा वाद, तिसऱ्या महायुद्धाची स्थिती
उत्तर कोरियाचा सनकी राजा किम जोंगने संपूर्ण जगाला आव्हान दिलं आहे. उत्तर कोरियाने रविवारी पुन्हा एकदा हायड्रोजन बॉम्बचं परीक्षण केलं आहे. उत्तर कोरियाच्या या हायड्रोजन बॉम्ब परीक्षणावर युएनमध्ये बैठक बोलावली गेली होती.
Sep 4, 2017, 04:59 PM ISTमहिलेला 'छम्मक छल्लो' म्हटला म्हणून एकास तुरूंगवास
महिलेस 'छम्मक छल्लो' म्हणने ठाण्यातील एका व्यक्तीला आर्थिक दृष्ट्या नसले तरी, कायदेशीर दृष्ट्या चांगलेच महागात पडले आहे. दंडाधिकाऱ्यांनी या व्यक्तीस एक रूपया दंड आणि तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. शिक्षा झालेला व्यक्ती आणि तक्रारदार महिला एकाच इमारतीत राहतात.
Sep 4, 2017, 09:28 AM IST